Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवनीत राणांना ५ वर्षांपूर्वी लोकसभेला सहकार्य ही घोडचूक; शरद पवारांनी मागितली अमरावतीकरांची माफी

  • By युवराज भगत
Updated On: Apr 22, 2024 | 02:46 PM
Sharad Pawar

Sharad Pawar

Follow Us
Close
Follow Us:

Amravati Constituency : लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अमरावतीत आले होते. कधी काळी नवनीत राणांना सहकार्य करणाऱ्या शरद पवारांनी आपली ती घोडचूक होती, असे मान्य करीत, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावे, असे म्हटले आहे.

शरद पवारांचे मोठे विधान

मला अमवरवतीकरांची माफी मागायची आहे. माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षांपूर्वी जी निवडणूक होती त्या निवडणुकीत उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार बनवलं. मात्र आता मी तुमची माफी मागतो, असं विधान शरद पवारांनी केलं आहे.

२०१९ साली अपक्ष उमेदवार नवनीत राणांना पवारांचे सहकार्य

२०१९ च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी शरद पवारांनी सभा घेत नवनीत राणांना मतदान करावे असं आवाहन केलं होतं. मात्र आता ही आपली मोठी चूक होती, असं शरद पवारांनी म्हटलंय.

पुन्हा अशी चूक होणार नाही

आज शरद पवार अमरावती दौऱ्यावर आहेत. येथे जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नवनीत राणा यांच्याविषयीचं मत व्यक्त केले आहे. गेल्या पाच वर्षांतील त्यांचा अनुभव पाहता माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी अमरावतीत जावं आणि सांगावं की आमच्याकडून चूक झाली. मात्र आता ती चूक पुन्हा होणार नाही, असा शब्द शरद पवारांनी उपस्थितांना दिलाय.

मविआकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी

अमरावतीमध्ये महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरलेत. ज्याचं सामाजिक आणि वैयक्तिक जीवन शेवटच्या माणसाचा विचार करणारं आहे अशा बळवंत वानखेडे यांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आलोय, असं शरद पवारांनी म्हटलं.

Web Title: Navneet rana means my 5 years before mistake sharad pawar apologized to amravatikar lok sabha elections 2024 nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2024 | 02:42 PM

Topics:  

  • Lok Sabha 2024
  • Lok Sabha Election 2024
  • Mahavikas Aghadi
  • Navneet Rana

संबंधित बातम्या

Thane News : महायुतीला मोठा धक्का; सरचिटणीससह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा महविकास आघाडीत पक्षात प्रवेश
1

Thane News : महायुतीला मोठा धक्का; सरचिटणीससह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा महविकास आघाडीत पक्षात प्रवेश

Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन
2

Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला
3

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला

Maharashtra Politics : राज-उद्धव एकत्र येताच मविआची काय स्थिती? राष्ट्रवादी खुश तर कॉंग्रेसची रुसाफुगी
4

Maharashtra Politics : राज-उद्धव एकत्र येताच मविआची काय स्थिती? राष्ट्रवादी खुश तर कॉंग्रेसची रुसाफुगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.