Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Politics: महायुतीचा प्रचार सुरूच; नवनीत राणांनी धुडकावला अजित पवार,मुख्यमंत्र्यांचा इशारा

काल दुपारी एकनाथ शिंदे यांनी दर्यापूरमध्ये अभिजीत अडसूळ यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्याला युतीधर्म पाळण्याचा दमही भरला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 13, 2024 | 12:49 PM
Amravati Politics: महायुतीचा प्रचार सुरूच; नवनीत राणांनी धुडकावला अजित पवार,मुख्यमंत्र्यांचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती:  अमरावतीच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावतीची एक जागा कमी झाली तर चालेल पण कमळ निवडून आले पाहिजे, असे वक्तव्य बडनेराच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं होते.  दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीने अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी दिली आहे.पण त्यांच्याविरोधात  भाजपचे रमेश बुंदिले यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली. आता नवनीत राणा यादेखील रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ काम करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या मुद्दयावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके आणि नवनीत राणा यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील भरसभेत राणा दाम्पत्याला इशारा देत महायुतीची शिस्त पाळण्याचा सल्ला दिला. पण आता मात्र अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा राणा दाम्पत्याने धुडकावून लावल्याचे दिसत आहे.  महायुतीकडून  शिंदे गटाने अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपमधून बंडखोरी केलेले रमेश बुंदीले यांनी युवा स्वाभिमानी पक्षाकडून उमेदवारी घेतली  आहे. त्यानंतर  रमेश बुंदीले यांच्यासाठी काल नवनीत राणांनी दर्यापूर मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या.

हेही वाचा: नितीन गडकरींवर निवडणूक आयोगाची कारवाई, लातूरमध्ये केली हेलिकॉप्टरची चौकशी

काल दुपारी एकनाथ शिंदे यांनी दर्यापूरमध्ये अभिजीत अडसूळ यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्याला युतीधर्म पाळण्याचा दमही भरला. पण तरीही नवनीत राणांनीही  बुंदीले यांच्यासाठी दोन ठिकाणी सभा घेतल्या. नवनीत राणांच्या या भूमिकेमुळे महायुतीतील वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचे सरकार तुमच्या पाठिशी उभे राहिले.महायुतीमध्ये अडसूळ हेदेखील आमच्या सरकारसाठी गरजेचे आहेत. पण राणा दाम्पत्याने महायुतीची शिस्तही पाळली पाहिजे. महायुतीत राहून त्यांनी बंडखोरी करू नये. भविष्यात महायुतीच्या कामाची पोचपावती जनताच देणार आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी आहे. मतदारसंघातले सर्व प्रश्न आपण सोडवू. त्यासाठी 20 नोव्हेंबरला अभिजीत अडसूळ यांना बहूमताने निवडून द्या, असं आवाहन एकनाथ शिंदेंनी यावेळी केले.

हेही वाचा: अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’मध्ये निम्रत कौरची एन्ट्री, चित्रपट या दिवशी सिनेमागृहात होणार दाखल!

Web Title: Navneet rana rejected ajit pawar chief ministers warning nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 12:49 PM

Topics:  

  • maharashtra election 2024
  • Navneet Rana

संबंधित बातम्या

Navneet Rana : “हिंदू शेरनी तुझे उड़ा देंगे…”, भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी
1

Navneet Rana : “हिंदू शेरनी तुझे उड़ा देंगे…”, भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.