पक्षाशी दीर्घकाळ निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून काँग्रेस आणि इतर पक्षांतील माजी नगरसेवकांना तिकीट देण्यात आल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी उघड संताप व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांच्या सभेमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यानंतर नवनीत राणा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून रोष व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रदीप राऊत यांच्याकडे अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना पदावरून पायउतार केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे