Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही’; मंत्री झिरवळांचं मोठं विधान

लाडकी बहीण योजनेंतर्गत २१०० रुपये देण्याचं आश्वासन कोणीही दिलेलं नाही. तसंच लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूश आहेत, असं मत मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 27, 2025 | 05:46 PM
'लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही'; मंत्री झिरवळांचं मोठं विधान

'लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही'; मंत्री झिरवळांचं मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

लाडकी बहीण योजनेंतर्गत २१०० रुपये देण्याचं आश्वासन कोणीही दिलेलं नाही. तसंच लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूश आहेत, असं मत मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलं आहे. त्यामुळे महायुती सरकारला पुन्हा एकदा विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेची रक्कम २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची पुर्तता अद्याप झालेली नाही, उलट काही नावं वगळण्यात येत आहेत.

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील सर्व पाकिस्तानी त्यांच्या मायदेशी पाठणार! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मंत्री नरहरी झिरवळ काय म्हणाले?
“लाडक्या बहि‍णी नाराज आहेत, असं माध्यमं आणि विरोधक पक्षांकडून सांगितलं जात आहे. मात्र महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी खूश आहेत. लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देणार असल्याचं कोणीही म्हटलेलं नाही, असं मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे.

Raigad News : चार-पाच किलोमीटरची पायपीट, वेळेवर उपचार मिळत नसल्याने गमवला जीव; आदिवासी समाजाची नाराजी

“विरोधकांनी आधी म्हटलं होतं की महायुती सरकार लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये देणार नाही. कारण सरकारकडे १५०० रुपये देण्याचीही ऐपत नसल्याची टीका केली होती. त्यानंतर त्यांनी, १५०० रुपये दिले नाहीत तर २१०० कसे देणार? असं म्हटलं होतं. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले तर आता २१०० रुपये देण्यावर विरोधक जोर देत आहेत. मात्र, असा काही प्रकार झालेला नाही. लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये देखील खूप असून त्या त्यामध्ये खूश आहेत, असं झिरवळ यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणूक महायुती सरकारने एकत्र लढवली. त्याआधी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लागू केली. त्याचा प्रभाव निवडणुकीवर राहिला आणि महायुतीला निवडणुकीत मोठं यश मिळालं. निवडणुकीआधी या योजनेंतर्गत १५०० रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र निवडणुकीत ही रक्कम २१०० देण्याचं आस्वासन देण्यात आलं होतं. मात्र सरकारने त्यावर कोणतीही अंमलबजावणी केली नाही.

Web Title: Ncp ajit pawar group leader and minister narhari zirwal reaction on ladki bahin yojana latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 04:54 PM

Topics:  

  • Ladki Bahini Yojana
  • Maharashtra Politics
  • Narhari Zirval

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
3

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
4

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.