अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची कमतरता ही एक मोठी अडचण आहे. मात्र, आता नव्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले असून, लवकरच ही अडचण दूर होईल, असे झिरवाळ म्हणाले.
लाडकी बहीण योजनेंतर्गत २१०० रुपये देण्याचं आश्वासन कोणीही दिलेलं नाही. तसंच लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूश आहेत, असं मत मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलं आहे.
जगात गरिबी आणि श्रीमंती नेहमीच अस्तित्वात आहेत. काही लोक त्यांच्या कृतींमुळे गरीब असतात तर काही नशिबामुळे. भगवान श्रीकृष्णाचा मित्र सुदामा गरीब होता पण त्याने कधीही कोणाकडे भीक मागितली नाही.
महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरुन राजकारण रंगले असून रस्सीखेच सुरु आहे. अजित पवार गटातील आणखी एका नेत्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. हिंगोलीचे पालकमंत्रीपद दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ आंदोलन करत आहे. आदिवासांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सह्याद्री अतिथीगृह येथे भेटायला गेलेल्या राज्यातील आदिवासी आमदारांना भेटीसाठी तब्बल सात…
नागापूर (ता. आंबेगाव) येथे अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असणारे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, अशी मागणी बिरसा ब्रिगेड आणि पुणे जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी उपमुख्यमंत्री तथा…