अजित पवार यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच माध्यमांसमोर नाराजी व्यक्त करणाऱ्या संजय शिरसाट यांना उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन राज्याचे राजकारण तापले आहे. मे महिन्याचा हप्ता अद्याप न आल्यामुळे लाखो महिलांना याबाबत प्रतिक्षा आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत एप्रिल महिन्याचा हफ्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेंतर्गत २१०० रुपये देण्याचं आश्वासन कोणीही दिलेलं नाही. तसंच लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूश आहेत, असं मत मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलं आहे.
अनेक राज्यांमध्ये राज्य सरकारकडून जनतेला फुटक योजनांच्या नावाखाली पैसे देणे सुरु आहे. यावरुन मध्य प्रदेशचे पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री प्रल्हाद पटेल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारकडून नवे निकष लागू केले जातील. पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळवा यासाठी सरकारकडून आता कठोर पाऊले उचलली जाणार आहेत.