Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र…”; अनिल देशमुखांचे महत्वाचे विधान

महाविकास आघाडीचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अनिल देशमुखयाणी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. सध्या राज्यात दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 30, 2025 | 04:48 PM
Maharashtra Politics: “दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र…”; अनिल देशमुखांचे महत्वाचे विधान
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर: महाविकास आघाडीचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अनिल देशमुखयाणी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. सध्या राज्यात दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, अवकाळी पाऊस, लाडकी बहीण योजना आणि महिला आयोगावर भाष्य केले आहे.

माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना म्हणाले, “लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुका होणार आहेत. याबाबत निर्णय घेताना पक्ष हा स्थानिक राजकारण कसे आहे आणि त्यावेळची राजकीय स्थिती काय आहे यावर निर्णय घेतो.  एखाद्या जिल्ह्यात राजकीय स्थिती पाहून युती होऊ शकते काही ठिकाणी  युती होऊ शकत नाही. मनपा, नगरपालिका महाविकास आघाडीसोबत लढायची का यावर प्रत्येक चाचपणी केली जात आहे.”

पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येण्याची चर्चा केवळ माध्यमांमध्ये सुरू आहे. संजय राऊत जे बोलत आहे त्यात सत्यता नाही. त्यांच्याकडे जी माहिती असेल त्यावर ते बोलत असतील.  प्रत्येक जण आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतात.  एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमच्यासोबत आहेत. शरद पवार यांच्याशी कालच माझी भेट झाली, त्यात यावर काही चर्चा झालेली नाही.”

“राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. नरखेड, काटोल भागात संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकर मदत द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही.  कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यांना लवकरात लवकर मदत करावी, असे देशमुख म्हणाले.

बोगस शिक्षक भरतीवरून अनिल देशमुखांचा सरकारवर घणाघात

अनिल देशमुख म्हणाले, “नागपूर जिल्ह्यात बोगस शिक्षक भरतीचा प्रकार उघडकीस आला आहे. हा घोटाळा तर व्यापमपेक्षा मोठा घोटाळा दिसून येत आहे. 20 ते 30 लाख रुपये घेऊन बोगस नियुक्त्या झाल्या.” नागपूर जिल्ह्यात 1058 शिक्षक बोगस असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला.

“शाळा कोणती आहे, हे सुद्धा…”; बोगस शिक्षक भरतीवरून अनिल देशमुखांचा सरकारवर घणाघात

पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “माझी शाळा कोणती आहे, हे सुद्धा अनेक शिक्षकांना माहीत नाही. अनेक ठिकानो बोगस नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात हजारो कोटींचा घोटाळा झाला असून, या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे. सरकारने हे प्रकरण गंभीरतेने घेतले पाहिजे. मात्र ते दुर्लक्ष का करत आहेत हे समजत नाही. यात जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाईजे. मुख्यमंत्री नागपूरचेच आहेत. त्यांच्याच शहरात हे घडले आहे.”

Web Title: Ncp leader anil deshmukh press conference about local body election unseasonal rain in maharashtra nagpur marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 04:44 PM

Topics:  

  • anil deshmukh
  • Maharashtra Local Body Election
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात सुरक्षा कायद्याचा गैर वापर होऊ शकतो…; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली चिंता
1

महाराष्ट्रात सुरक्षा कायद्याचा गैर वापर होऊ शकतो…; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली चिंता

पाटण तालुक्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका; 74 घरांसह अनेक हेक्टरवरील पिकांचे नुकसान
2

पाटण तालुक्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका; 74 घरांसह अनेक हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Anil Deshmukh News: शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात शिक्षक भरती घोटाळा; अनिल देशमुखांनी केली पोलखोल
3

Anil Deshmukh News: शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात शिक्षक भरती घोटाळा; अनिल देशमुखांनी केली पोलखोल

Maharashtra Rain: महाबळेश्वरला अवकाळीने झोडपून काढले; तब्बल ३४६ मिलिमीटर तुफान पावसाची नोंद
4

Maharashtra Rain: महाबळेश्वरला अवकाळीने झोडपून काढले; तब्बल ३४६ मिलिमीटर तुफान पावसाची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.