Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा मोठा निर्णय, कोणत्याही लाईनवर नसेल मेगा ब्लॉक

मुंबईकरांना दर रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक पाहावं लागतं. कारण रेल्वेकडून दर रविवारी मेगाब्लॉक (No Mega Block On Sunday) घेण्यात येतो. परंतु या रविवारी यातून मुंबईकरांना दिसाला मिळाला आहे.

  • By साधना
Updated On: Sep 02, 2022 | 07:35 PM
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा मोठा निर्णय, कोणत्याही लाईनवर नसेल मेगा ब्लॉक
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या रविवारी ४ सप्टेंबर रोजी रेल्वेच्या कोणत्याही लाईनवर मेगा ब्लॉक (Mega block) राहणार नाही. सेंट्रल रेल्वेने (Central Railway ) याबाबतची माहिती दिली आहे. सध्या गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2022)असल्याने मुंबईकर बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडत आहेत. रविवारी शासकीय सुट्टी आहे. लोक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी बाहेर पडतील, याचा विचार करुन  मध्य रेल्वेने सगळ्या लाईन्सवरचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. (Central Railway Mega Block)

No Mega block on 04.09.2022 (Sunday) @drmmumbaicr . For information please. pic.twitter.com/RWwBS4JsV9 — Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) September 2, 2022

दर रविवारी रेल्वेलाईनवरील कामे पूर्ण करण्यासाठी किंवा दुरूस्तीसाठी मेगा ब्लॉक घेतला जातो. मात्र या रविवारी गणेशोत्सव असल्यामुळे मुंबईकरांच्या सोयीसाठी रेल्वेच्या कोणत्याही लाईनवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय सेंट्रल रेल्वेने घेतला आहे. ट्विटद्वारे रविवारी मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक नसेल याबाबतची माहिती दिली आहे.

[read_also content=”‘रुप नगर के चीते’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला https://www.navarashtra.com/entertainment/roopnagar-ke-cheetey-trailer-launch-nrsr-321826/”]

मुंबईकरांना दर रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक पाहावं लागतं. कारण रेल्वेकडून दर रविवारी मेगाब्लॉक  घेण्यात येतो. परंतु या रविवारी यातून मुंबईकरांना दिसाला मिळाला आहे.

Web Title: No megablock on any railway line of central railway nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2022 | 07:35 PM

Topics:  

  • Marathi News
  • Megablock
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Pune PMPML News : पुण्यात पीएमपीची बससेवा कोलमडली; दररोज ५४ बस ब्रेकडाऊन, प्रवाशांचे हाल
1

Pune PMPML News : पुण्यात पीएमपीची बससेवा कोलमडली; दररोज ५४ बस ब्रेकडाऊन, प्रवाशांचे हाल

Ahilyanagar News: घुलेवाडी ग्रामपंचायतीवर सतप्त महिलांचा हंडा मोर्चा, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर सुरू करण्याची मागणी
2

Ahilyanagar News: घुलेवाडी ग्रामपंचायतीवर सतप्त महिलांचा हंडा मोर्चा, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर सुरू करण्याची मागणी

मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रो-३ ‘ॲक्वा लाईन’च्या प्रवाशांना ‘इतक्या’ सवलतीत मिळणार पास
3

मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रो-३ ‘ॲक्वा लाईन’च्या प्रवाशांना ‘इतक्या’ सवलतीत मिळणार पास

Parbhani News : दोन वर्षे उलटली, घोषणा हवेतच; 700 सेवकांचे कामबंद आंदोलन!
4

Parbhani News : दोन वर्षे उलटली, घोषणा हवेतच; 700 सेवकांचे कामबंद आंदोलन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.