Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune PMPML News : पुण्यात पीएमपीची बससेवा कोलमडली; दररोज ५४ बस ब्रेकडाऊन, प्रवाशांचे हाल

Pune PMPML bus breakdown : पुण्याची महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानली जाते. परंतु बसेसच्या सततच्या ब्रेकडाऊनमुळे सेवा दिवसेंदिवस ढासळत आहे. यामुळे प्रवशांचे हाल होत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 09, 2026 | 11:23 PM
Pune PMPML bus breakdown

Pune PMPML bus breakdown

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यात पीएमपीची बससेवा कोलमडली
  • दररोज ५४ बस ब्रेकडाऊन
  • प्रवाशांचे हाल
पुणे :  पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ही शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानली जाते. मात्र दररोज ५४ बसेस ब्रेकडाऊनमुळे बंद पडत आहेत. या बससेवेची अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालल्याचे चित्र समोर येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात सेवा देणाऱ्या पीएमपीच्या बस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

हे देखाली वाचा : PMP पर्यटन बसला जोरदार प्रतिसाद; ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग, उत्पन्न ६८ लाखांवर

मागील २०२४,२०२५ आणि मार्च २०२६ पर्यत पीएमपीच्या तब्बल ४४ हजार ३०४ वेळा बस ब्रेकडाऊन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये भाडेतत्त्वावरील बस ३१ हजार ९०२ वेळा, तर पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या बस १२ हजार ४०२ वेळा बंद पडल्या आहेत. याचा सरासरी विचार करता दररोज सुमारे ५४ बस बंद पडत असल्याचे स्पष्ट होते. या सततच्या बिघाडामुळे कामावर, शाळा, महाविद्यालय किंवा रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांचे नियोजन पूर्णपणे कोलमडत आहे.वेळेवर पोहोचणे कठीण झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रेकडाऊनमध्ये भाडेतत्त्वावरील बस आघाडीवर

ब्रेकडाऊनच्या घटनांमध्ये भाडेतत्त्वावरील बसांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षे तीन महिन्यांत या बस ३१ हजार ९०२ वेळा रस्त्यावर बंद पडल्या आहेत. संबंधित ठेकेदारांवर नियमांनुसार किलोमीटरप्रमाणे आर्थिक दंड आकारला जात असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी  पीएमपी प्रशासनाकडून बसची नियमित तपासणी आणि प्रिव्हेन्टिव्ह मेंटेनन्सवर भर दिला जात असून, येत्या काळात ब्रेकडाऊनची संख्या कमी होईल असे सांगितले आहे.

प्रवाशी प्रकाश वाघमारे यांनी तक्रार केली होती की, काल अचानक बस बंद पडल्यामुळे माझे कोणतेही काम वेळेवर झालेले नाही. पर्यायी व्यवस्था देखील लवकर करून देण्यात आली नव्हती,येणारी प्रत्येक बस हे भरून येत होती त्यामुळे आमचे हाल झाले. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावे.

ब्रेकडाऊनची आकडेवारी

वर्ष पीएमपी भाडेतत्वावरील
२०२४ ६,२६१ १४,७६२
२०२५ २०५२ १३,६९८
२०२६ (मार्च पर्यंत) १०८९ ३,४४२

हे देखील वाचा : Pune News : शहरात रिक्षा चालकांची मनमानी कायम; आरटीओच्या कारवाईचा परिणाम शून्य

PMP पर्यटन बसला जोरदार प्रतिसाद

PMC पर्यटन बससेवेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सेवेमुळे यंदा सर्वाधिक ६८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या पर्यटन बसमधून प्रवास करणाऱ्या पर्यटकांपैकी सुमारे ७० टक्के प्रवासी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. १ एप्रिल २०२६ रोजी या उपक्रमाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.

Web Title: Pune pmpml breakdown pimpri chinchwad bus service problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • Marathi News
  • PMPML
  • Pune
  • Pune PMP Bus

संबंधित बातम्या

Ratnagiri : बोट सफारीतून कांदळवन अनुभव, पर्यटकांची नारायणमळीकडे वाढती गर्दी
1

Ratnagiri : बोट सफारीतून कांदळवन अनुभव, पर्यटकांची नारायणमळीकडे वाढती गर्दी

Satara : सातारा पालिकेतील वादावर दोन्ही राजे ‘ॲक्शन मोड’मध्ये,नगरसेवकांची कानउघाडणी
2

Satara : सातारा पालिकेतील वादावर दोन्ही राजे ‘ॲक्शन मोड’मध्ये,नगरसेवकांची कानउघाडणी

Raigad News : मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे खारपाडा टोलनाका येथे ठिय्या आंदोलन
3

Raigad News : मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे खारपाडा टोलनाका येथे ठिय्या आंदोलन

Kalyan : चाळींवर कारवाई सुरू, पण चाळ माफियांवर कारवाई कधी? काँग्रेसचा सवाल
4

Kalyan : चाळींवर कारवाई सुरू, पण चाळ माफियांवर कारवाई कधी? काँग्रेसचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.