Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani News : दोन वर्षे उलटली, घोषणा हवेतच; 700 सेवकांचे कामबंद आंदोलन!

ग्रामरोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सुमारे 700 ग्रामरोजगार सेवकांनी 1 एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 09, 2026 | 08:10 PM

Follow Us

ग्रामरोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सुमारे 700 ग्रामरोजगार सेवकांनी 1 एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा परिणाम महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवर होत असून मजुरांना काम मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदानात ग्रामरोजगार सेवकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी ग्रामरोजगार सेवकांना दरमहा 10 हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली होती; मात्र अद्याप अंमलबजावणी न झाल्याने सेवकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Follow Us:

Web Title: Parbhani news two years have passed announcements are in the air 700 servants strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi News
  • Parbhani News

संबंधित बातम्या

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
1

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.