Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

No Uniform School : कोणी गणवेश देता का गणवेश? मावळमध्ये विद्यार्थी घालतायेत फाटके कपडे, भोंगळ कारभाराचा चिमुकल्यांना फटका

No Uniform School : पुणे जिल्ह्यातील मावळमधील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये दीड महिन्यांनंतर देखील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आलेले नसून यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल खचते आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 10, 2025 | 05:36 PM
अनेक भागांत मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात; भंडाऱ्यात केवळ 'इतके' विद्यार्थी शाळाबाह्य

अनेक भागांत मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात; भंडाऱ्यात केवळ 'इतके' विद्यार्थी शाळाबाह्य

Follow Us
Close
Follow Us:

No Uniform School : वडगाव मावळ : सतिश गाडे : शालेय शिक्षण घेताना नवीन वर्षी नवी पुस्तके, गणवेश घेणे याची प्रत्येक विद्यार्थ्याला उत्सुकता असते. मात्र शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मात्र विद्यार्थ्यांना भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. शालेय शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन तब्बल दीड महिनाहून अधिक काळ उलटला आहे. मात्र तरी देखील मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अजूनही शालेय गणवेश प्राप्त झालेले नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना जुने किंवा फाटलेले कपडे घालूनच शाळेत जावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये नाराजीचा वातावरण आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि नगरपालिका मिळून एकूण 292 शाळा कार्यरत आहेत. यामध्ये तब्बल 19 हजार 636 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासनमार्फत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येतो. मात्र यंदाच्या वर्षी अद्याप कोणताही शाळेमध्ये गणवेश वितरण झाल्याचे चित्र दिसत नाही.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजूत काढत जुने गणवेश किंवा सिव्हिल ड्रेस परिधान करून येण्यास सांगितले आहे. गणवेश खरेदी टेंडर प्रक्रिया, शिवणकाम आणि वितरणासाठी लागणाऱ्या वेळेचा प्रशासनाकडून चुकीचा अंदाज घेतला गेला आहे असे तो बोलले जात आहे. एप्रिल – मे महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र यंदा ही प्रक्रिया जुनअखेरपर्यंत ही पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे शिवणकाम, साठवणूक आणि वितरणाच्या टप्प्यात विलंब झाला असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. मात्र प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा थेट परिणाम विद्यार्थी आणि पालकांवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे

गणवेश वेळेवर मिळणार नाही हे माहीत असूनही प्रशासनाला या विषयाचे कोणत्याही प्रकारचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. गरीब कुटुंबातील मुलांना नवीन कपडे घेणं शक्य नाही. शासनाचे पैसे खर्च होऊनही त्याचा लाभ वेळेवर न मिळाल्यास त्याचा उपयोग काय असा सवाल विद्यार्थी व पालक करत आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

याबाबत शिक्षकांमध्येही उदासीनता दिसून येते आहे. विद्यार्थ्यांच्या मनोबलावर याचा परिणाम होतोय एका वर्गातील काहींना जुन्या गणवेशा तर काहींना सिविल ड्रेसमध्ये पाहून विद्यार्थ्यांमध्ये संकोच आणि असमाधान वाढते, अशी खंत अनेक मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे दरवर्षीच विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप पालक वर्गातून होत आहे. याबाबत मावळ तालुका शिक्षण विभागाकडून लवकरच गणवेश वितरण सुरू होईल अशी माहिती दिली जात आहे

Web Title: No uniform to maharashtra zilla parishad school in maval by maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 05:36 PM

Topics:  

  • maval news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Maratha Reservation : आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही; मावळमधून मराठा बांधव आंदोलकांचा एकच निर्धार
1

Maratha Reservation : आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही; मावळमधून मराठा बांधव आंदोलकांचा एकच निर्धार

Crime News : तलावात मिळाला २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह; तळेगाव दाभाडेमध्ये उडाली खळबळ
2

Crime News : तलावात मिळाला २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह; तळेगाव दाभाडेमध्ये उडाली खळबळ

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
3

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

वडगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध; हरकती नोंदविण्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या आवाहन
4

वडगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध; हरकती नोंदविण्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.