Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrashekar Bavankule News: बुडत्या जहाजात कोणी बसणार नाही! राष्ट्रवादी-काँग्रेस विलीनीकरणावर चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला

काँग्रेस पक्षाचे महत्त्व वाढवण्यासाठी अशा चर्चांना उगाच हवा दिली जात आहे. केवळ प्रकाशझोतात येण्यासाठी या चर्चा केल्या जात आहेत. भाजप आणि एनडीए ५१ टक्के मतांसह विजय मिळवतील. केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानंतरही आम्ही ५१ टक्के मते मिळवू.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 12, 2026 | 02:57 PM
'ऑपरेशन टायगर'बाबत आम्हाला काहीही माहिती नाही, आमच्या नेत्यांना...; बावनकुळे यांचं मोठं विधान

'ऑपरेशन टायगर'बाबत आम्हाला काहीही माहिती नाही, आमच्या नेत्यांना...; बावनकुळे यांचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:

Chandrashekar Bavankule News: “मला वाटत नाही की शरद पवार आणि सुप्रिया सुळे असा निर्णय घेतील. त्यांनी असा निर्णय घेतलाच, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. काँग्रेसचा – इतिहास शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना चांगलाच माहिती आहे.” अशा शब्दांत भाजप नेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपला रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावरू बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका दिवसभरात १,१४९ वाहनचालकांवर कारवाई; १३.८४ लाख रुपयांचा दंड वसूल

बावनकुळे म्हणाले की, “काँग्रेसमध्ये कोणी कोणाला विचारत नाही. घराणेशाहीच्या आधारे पक्ष पुढे जात असून तिथे एकाधिकारशाही चालते. त्यामुळे तिथे कोणी जाणार नाही. काँग्रेस पक्षाला घरघर लागली असून बुडत्या जहाजात कोणी बसणार नाही. राजकारणात ‘जर-तर’ला जागा नसते. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा त्यावर भाष्य करू. मात्र, बडत्या जहाजात कोणी बसायला तयार नसते. ज्या पक्षांचे जहाज बुडत आहे, त्यांच्याकडे काही जण जातील; पण ज्यांना भविष्यात संधी दिसते, ते तिकडे जाणार नाहीत.” असंही त्यांनी सांगितलं.

Old Clothes Donate Rules: जुने कपडे दान करताय? जाणून घ्या ‘हे’ महत्त्वाचे नियम; अन्यथा होऊ शकते मोठे

काँग्रेस पक्षाचे महत्त्व वाढवण्यासाठी अशा चर्चांना उगाच हवा दिली जात आहे. केवळ प्रकाशझोतात येण्यासाठी या चर्चा केल्या जात आहेत. भाजप आणि एनडीए ५१ टक्के मतांसह विजय मिळवतील. केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानंतरही आम्ही ५१ टक्के मते मिळवू. राहुल गांधी २०४७ पर्यंत स्वप्ने पाहू शकतात, मात्र २०४७ पर्यंत त्यांना कोणताही राजकीय वाव दिसत नाही. असा टोलाही बावनकुळेनी लगावला.

Web Title: Nobody board a sinking ship chandrashekhar bawankules sharp jibe at ncp congress merger rumours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • NCP Politics

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil : ‘बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत,’ जरांगे पाटलांची बावनकुळेंवर सडकून टीका
1

Manoj Jarange Patil : ‘बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत,’ जरांगे पाटलांची बावनकुळेंवर सडकून टीका

OYO Room Booking : आता OYO मध्ये जात असाल तर सावधान! हॉटेल्सवर पोलिसांची करडी नजर; बावनकुळेंनी दिले संकेत
2

OYO Room Booking : आता OYO मध्ये जात असाल तर सावधान! हॉटेल्सवर पोलिसांची करडी नजर; बावनकुळेंनी दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.