युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजीत पवार यांच्या हस्ते प्रवेश केला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. यानंतर शरद पवार गटाकडून सांगलीमध्ये आक्रमक मोर्चा काढण्यात येणार आहे.
पुणे शहर सध्या असंख्य अडचणींचा सामना करत असल्याचे नमूद करत पवार यांनी वाहतूक काेंडी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्य सुविधांचा प्रश्न असे असंख्य प्रश्न पुणेकर नागरिकांना भेडसावत असल्याचे स्पष्ट केले.
Nashik Shetkari Aakrosh Morcha : नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा शेतकरी आक्रोश मोर्चा पार पडला आहे. यामध्ये आमदार रोहित पवार यांनी कांद्याची माळ गळ्यामध्ये घालून आंदोलन केले.
राजकीय क्षेत्रात प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा विधानसभा निवडणुकीत मला यश मिळू शकले नाही. त्यामुळे पुढचा मार्ग कदाचित रहांगडाले यांनी स्वीकारला असावा, कोणी कोणत्या पक्षात राहावे, हा व्यक्तिगत विषय आहे.
Supriya Sule mutton statement : खासदार सुप्रिया सुळे यांनी मासांहाराबाबत वक्तव्य केले आहे. यामध्ये त्यांनी पांडुरंगाचा उल्लेख केल्यामुळे नवीन वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
आखाडा बाळापूर व परिसरामध्ये परिसरात मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गाव तिथे शाखा स्थापन केल्या जात आहेत.
Sunetra Pawar in RSS program पुरोगामी विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुनेत्रा पवार या राष्ट्र सेवा समितीच्या बैठकीमध्ये सहभागी झाल्या आहेत. याचे फोटो व्हायरल झाले असून टीका केली जात आहे..
भाजपने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव यांनी आधी पक्षचोरांना आपल्या पंखाखाली घेतले. नंतर मतांची चोरी केली, असा आरोप डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
अजून या घटनेचा एकच अहवाल आला आहे. आणखी एक अहवाल येणार आहे. मात्र, ते दोन्ही इंजिन बंद का केली आणि यात अमित शहा आणि पंतप्रधान स्वतः लक्ष घालून आहेत. लवकरच…
सरकारच्या चुकीच्या धोरणांनी गावांचा विकास ठप्प झाला असून, शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. राज्य सरकार व प्रशासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना व शेतकऱ्यांच्या विविध अनुदानाचा निधी तातडीने द्यावा.
१९८० च्या निवडणुकीत घडलेला एक संस्मरणीय किस्साही यावेळी शरद पवार यांनी सांगितला. " १९७८ मध्ये मी मुख्यमंत्री असताना १९८० च्या निवडणुकीत आमच्या पक्षाचे ७० आमदार निवडून आले
पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात जेथे शक्य आहे तेथे युती म्हणून सामोरे जाऊ. पण जेथे शक्य नाही तेथे स्वबळावर व ताकतीने निवडणूक लढू…
राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये मेळावा घेतला. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे.
दोन दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एका इंग्रजी वृत्तपत्रात एक लेख प्रसिद्ध केला होता.
सत्तेची चिंता करू नका ती येते-जाते. देशाच्या हितासाठी कायम ठाम भूमिका घेतली आहे. जयंत पाटलांनी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांनी सध्या केलेल्या मागणीवर विचार करू
jayant patil Resignation : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पुण्यामध्ये वर्धापन दिन साजरा होत आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
पुणे जिल्हाधिकारी यांनी महसूलसंबंधी अनेक प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी, महसूल लोकअदालतीचा निर्णय घेतला आहे. तो स्वागताहार्य असून, हा महसूल अदालतीचा उपक्रम राज्यभर राबविण्यात यावा, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.