Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून घेता येणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजे २०२३ पासून वैद्यकीय अभ्यास हा मराठी भाषेमधून शिकवला जाणार आहे. त्यामुळं वैदीकीय शिक्षण (Medical Education) मराठीतून घेणाऱ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. दरम्यान मराठी भाषेतून वैद्यकीय अभ्यासक्रम बनवण्यासाठी मागील 2 महिन्यांपासून तयारी सुरू होती. यासाठी विविध तज्ञांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 28, 2022 | 03:49 PM
छगन भुजबळांच्या नाराजीवर गिरीश महाजनांचं मोठं विधान, म्हणाले...

छगन भुजबळांच्या नाराजीवर गिरीश महाजनांचं मोठं विधान, म्हणाले...

Follow Us
Follow Us:

मुंबई : वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात (Medical Education) राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशात वैद्यकीय शिक्षण हिंदीमधून खुले करून दिल्यानंतर आता त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे. राज्य सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे,  या निर्णयामुळं वैदीकीय शिक्षण क्षेत्रात (Medical Education) एक मोठे क्रांतीचे पाऊल उचलल्याचे बोललं जात आहे. दरम्यान, पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजे २०२३ पासून वैद्यकीय अभ्यास हा मराठी भाषेमधून शिकवला जाणार आहे. त्यामुळं वैदीकीय शिक्षण (Medical Education) मराठीतून घेणाऱ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. दरम्यान मराठी भाषेतून वैद्यकीय अभ्यासक्रम बनवण्यासाठी मागील 2 महिन्यांपासून तयारी सुरू होती. यासाठी विविध तज्ञांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

[read_also content=”१ नोव्हेंबरला ट्रेलर तर १५ दिवसांनी पिक्चर दिसेल, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांना इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/the-trailer-will-be-released-on-november-and-the-picture-will-be-released-after-fifteen-days-bachu-kadu-339724.html”]

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसचे शिक्षण देण्यासाठी एकूण 62 महाविद्यालये आहेत. त्यात 10,045 विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये सरकार आणि महापालिकेची 27, खासगी 20, अभिमत विद्यापीठ 12 तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील 3 मेडिकल कॉलेजेस आहेत. विद्यार्थ्यांना मराठीतून वैद्यकीय शिक्षण हा संपूर्ण ऐच्छिक पर्याय असणार आहे. आता विद्यार्थी मराठी भाषेतून एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम शिकू शकतील. वैद्यकीय अभ्यासक्रम (Medical Education) हिंदीतून (Hindi) उपलब्ध करून देण्याचा मध्य प्रदेश (Madhy Pradesh) सरकारचा निर्णय ताजा असतानाच, आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण (Marathi Medical Education) घेण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळं याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.

Web Title: Now medical education can be taken in marathi a big decision of the state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2022 | 03:49 PM

Topics:  

  • Big Decision
  • girish mahajan

संबंधित बातम्या

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?
1

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?

‘माझ्याकडे बघू नका बरं का भुजबळ साहेब…’; गिरीश महाजनांचा छगन भुजबळांना मिश्किल टोला
2

‘माझ्याकडे बघू नका बरं का भुजबळ साहेब…’; गिरीश महाजनांचा छगन भुजबळांना मिश्किल टोला

India Defence Sector : भारतातील खाजगी कंपन्याही बनवणार मिसाईल! संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय
3

India Defence Sector : भारतातील खाजगी कंपन्याही बनवणार मिसाईल! संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.