Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“प्रथम खासदार ते थेट मंत्री हे स्वप्नवत, आता माझी खरी परीक्षा सुरू; जबाबदारी खूप वाढलीये”; मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली भावना

  • By युवराज भगत
Updated On: Jun 15, 2024 | 07:32 PM
Cooperation Minister and Civil Aviation Minister Muralidhar Mohol

Cooperation Minister and Civil Aviation Minister Muralidhar Mohol

Follow Us
Follow Us:

पुणे : मला अचानक आलेला जेपी नड्डांच्या पीएचा फोन आणि मंत्रिपदाची शपथ घ्यायचीये, हे सर्व स्वप्नवत होते. आणि मोठे दडपण वाढले होते. अशी कबुली मिश्कील कबुली केंद्रीय राज्य सहकार मंत्री तथा नागरी उड्डयण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी यांनी त्यांचे स्वागत केले.

विमानतळावर आलेले कार्यकर्ते पाहून आलेली भावना व्यक्त करताना मुरलीधर मोहोळ यांनी, या हजार दोन हजारांमधला मी एक कार्यकर्ता, एकेकाळी मोठ्या नेत्यांची वाट पाहणारा मी, येथे अनेक कार्यकर्ते माझ्या प्रतीक्षेसाठी जमलेले आहेत. हे पाहून मन भारावून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अगदी सामान्य कार्यकर्ता ते नगरसेवकापासून सुरू झालेला राजकीय प्रवास, त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष, मग महापौर त्यानंतर थेट खासदार आणि आता केंद्रीय मंत्री असा सर्व प्रवास झरकन डोळ्याखालून गेल्याची कबुली विमानतळावर पोहचल्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी पाहून आल्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

सहकारातून समृद्धीकडे हा मंत्र सहकाराचा असल्याचे मत मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. सहकाराच्या माध्यमातून राज्यात मोठे जाळे आहे. ते अधिकाधिक सक्षम केले तर शेवटच्या घटकापर्यंत हा विकास पोहचवला तर सामान्य माणूस समृद्ध होईल, म्हणजेच शेतकरी समृद्ध होईल. त्यामुळे सहकारात मला काम करण्यासारखे खूप आहे, ते मी करीत राहणार आहे.

Web Title: Now my real test will begin now the responsibility has increased muralidhar mohols feelings after assuming the post of minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2024 | 07:28 PM

Topics:  

  • Muralidhar Mohol
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Harshvardhan Sapkal : नेहरू जयंतीच्या कार्यक्रमातून हर्षवर्धन सपकाळ यांचा मोदींवर निशाणा, ‘आताच्या पंतप्रधानांची ओळख काय?’
1

Harshvardhan Sapkal : नेहरू जयंतीच्या कार्यक्रमातून हर्षवर्धन सपकाळ यांचा मोदींवर निशाणा, ‘आताच्या पंतप्रधानांची ओळख काय?’

Narendra Modi : 4.2 कोटी एलईडींचा अद्भुत नजारा! भारतातील पहिल्या एलईडी डोम तारांगणाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन
2

Narendra Modi : 4.2 कोटी एलईडींचा अद्भुत नजारा! भारतातील पहिल्या एलईडी डोम तारांगणाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातील खतांच्या खरेदीसाठी ६२,३७० कोटींचं अनुदान मंजूर
3

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातील खतांच्या खरेदीसाठी ६२,३७० कोटींचं अनुदान मंजूर

QUAD Summit 2026: मनिलामध्ये मोदी-ट्रम्प जोडी चीनला दाखवणार आरसा; एकाच दौऱ्यात साध्य करणार दोन प्रमुख उद्दिष्टे
4

QUAD Summit 2026: मनिलामध्ये मोदी-ट्रम्प जोडी चीनला दाखवणार आरसा; एकाच दौऱ्यात साध्य करणार दोन प्रमुख उद्दिष्टे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.