Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

Nashik Solapur highway project: नाशिक ते अक्कलकोट हे प्रवासाचे अंतर तब्बल २०१ किलोमीटरने कमी होणार आहे. सध्या या प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत १७ तासांची घट होईल (सुमारे ४५% वेळेची बचत).

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 31, 2025 | 05:43 PM
महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट 'ग्रीनफील्ड' महामार्गाला मंजुरी (Photo Credit- X)

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट 'ग्रीनफील्ड' महामार्गाला मंजुरी (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट!
  • नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी
  • प्रवास १७ तासांनी होणार जलपंतप्रधान नरेंद्
Nashik Solapur Highway Project News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने (CCEA) महाराष्ट्रातील एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. ३७४ किलोमीटर लांबीच्या, सहा पदरी (Six-Lane) नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरच्या बांधकामाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे. १९,१४२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा ठरेल.

प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये:

खर्च: ₹१९,१४२ कोटी (BOT – टोल पद्धत).

स्वरूप: सहा पदरी, ग्रीनफील्ड, प्रवेश-नियंत्रित (Access-Controlled) महामार्ग.

वेग: ताशी १०० किमी डिझाइन स्पीड आणि ताशी ६० किमी सरासरी वेग.

प्रवासाचे गणित बदलणार: १७ तासांची मोठी बचत

या महामार्गामुळे नाशिक ते अक्कलकोट हे प्रवासाचे अंतर तब्बल २०१ किलोमीटरने कमी होणार आहे. सध्या या प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत १७ तासांची घट होईल (सुमारे ४५% वेळेची बचत). यामुळे भाविक, प्रवासी आणि मालवाहतूकदारांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे.

हे देखील वाचा: Mumbai Local : लोकल ट्रेनची गर्दी कमी होणार? प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा जबरदस्त प्लॅन, वाचा सविस्तर बातमी

कनेक्टिव्हिटीचे जाळे: ‘समृद्धी’ ते ‘दिल्ली-मुंबई’ एक्सप्रेसवेपर्यंत

पंतप्रधानांच्या ‘गति शक्ती’ मास्टर प्लॅन अंतर्गत हा महामार्ग अनेक प्रमुख मार्गांना जोडला जाईल:

१. नाशिक जंक्शन: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे आणि आग्रा-मुंबई कॉरिडॉरला जोडणार.

२. पांगरी: समृद्धी महामार्गाशी कनेक्टिव्हिटी मिळणार.

३. पुणे-नाशिक एक्सप्रेसवे: हा नवीन मार्ग महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या पुणे-नाशिक एक्सप्रेसवेला पूरक ठरेल.

४. दक्षिण भारत: हा मार्ग कुर्नूल मार्गे चेन्नई बंदरापर्यंतच्या लॉजिस्टिक्स नेटवर्कला जोडला जाईल, ज्यामुळे पश्चिम ते पूर्व किनारपट्टी थेट रस्ते जोडणी मिळेल.

आर्थिक विकास आणि रोजगाराची संधी

या प्रकल्पामुळे केवळ रस्तेच सुधारणार नाहीत, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल. सुमारे २५१ लाख मानव-दिवस प्रत्यक्ष रोजगार आणि ३१३ लाख मानव-दिवस अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.  नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील औद्योगिक आणि कृषी विकासाला गती मिळेल.

थोडक्यात फायदे:

अंतर कमी: २०१ किमीचे अंतर वाचणार.

वेळ वाचणार: १७ तासांचा प्रवास कमी होणार.

सुरक्षा: हाय-स्पीड कॉरिडॉरमुळे अपघात आणि वाहतूक कोंडी कमी होईल.

लॉजिस्टिक्स: मालवाहतूक जलद झाल्यामुळे व्यापार क्षेत्राला मोठा नफा होईल.

हे देखील वाचा: अश्लील आणि अभद्र कंटेंटवर तात्काळ कारवाई करा! केंद्र सरकारचा सोशल मीडिया कंपन्यांना इशारा

Web Title: A new years gift for maharashtra the nashik solapur akkalkot greenfield highway has been approved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 05:43 PM

Topics:  

  • akkalkot news
  • central goverment
  • Nashik
  • PM Narendra Modi
  • Solapur

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : नाशिकरोडला तिरंगी, चौरंगी लढत रंगणार; महापालिका, पक्षात वर्चस्व राखण्यासाठी मातब्बरांची कसोटी लागणार
1

Maharashtra Politics : नाशिकरोडला तिरंगी, चौरंगी लढत रंगणार; महापालिका, पक्षात वर्चस्व राखण्यासाठी मातब्बरांची कसोटी लागणार

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ
2

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ

PM Modi on Budget 2026: २०२६-२७ अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात; PM मोदी यांनी घेतली अर्थतज्ज्ञांची भेट
3

PM Modi on Budget 2026: २०२६-२७ अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात; PM मोदी यांनी घेतली अर्थतज्ज्ञांची भेट

Russia Ukraine War : युक्रेनच्या जखमेवर भारताने चोळले मीठ? झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींवर ‘हा’ गंभीर आरोप
4

Russia Ukraine War : युक्रेनच्या जखमेवर भारताने चोळले मीठ? झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींवर ‘हा’ गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.