Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar News: बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बोलेरो जीपची दुचाकीला धडक, एका महिलेचा मृत्यू , चार जण जखमी

 बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या भरधाव जीपने रिक्षासह दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर चारजण जखमी झाले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 06, 2025 | 11:30 AM
लेट ट्रेन प्रकल्पाच्या बोलेरो जीपची दुचाकीला धडक, एका महिलेचा मृत्यू , चार जण जखमी

लेट ट्रेन प्रकल्पाच्या बोलेरो जीपची दुचाकीला धडक, एका महिलेचा मृत्यू , चार जण जखमी

Follow Us
Close
Follow Us:

पालघर/ संतोष पाटील:  पालघरमध्ये मुंबई ते अहमदाबाद या  बुलेट ट्रेन  प्रकल्पाच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे.  मात्र या हाच प्रकल्प आता नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचं दिसून येत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या भरधाव जीपने रिक्षासह दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर चारजण जखमी झाले आहेत. पालघर मनोर रस्त्यावर शेलवली गावाच्या हद्दीत रेमी कंपनीसमोर ही दुर्घटना घडली आहे. अपघातानंतर वाहचालक फरार झाला असून हा आपघात बुधवारी  संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली.  या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.    उज्वला रमेश जाधव (रा. देवकोप, तांडेलपाडा) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे.

Pune Budget 2025: पुणेकरांना करवाढीतून दिलासा; मात्र वीजबिलाप्रमाणेच पाणीपट्टी बिलासाठी….

उज्वला जाधव या बोईसर येथील एका रुग्णालयातील आरोग्य विभागात कार्यरत होत्या. सायंकाळी रिक्षातून कामावरून घरी जात असाताना हा अपघात घ़डला. यादरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या भरधाव जीपने या रिक्षासह मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षा व मोटरसायकलसह त्या जीपचाही चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर जखमी रामभाऊ सापटे, उज्वला जाधव, रिक्षा चालक चंद्रकांत म्हात्रे यांना स्थानिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसंच दुचाकीवरील समीर लढे व सुनीता वाढण यांना पालघरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

‘आजचा औरंगजेब सुतारवाडीला..’ शिंदे गटाच्या बड्या नेत्याने सुनील तटकरेंना दिली मुघल बादशाहची उपमा

पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर उज्वला उमेश जाधव यांना तपासणीनंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. या व्यतिरिक्त अपघातात गंभीर जखमी झालेले रामभाऊ सापटे यांना उपचारासाठी वलसाड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जीप चालक फरार असून याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.  या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Palghar news bolero jeep of bullet train project hits a bike one woman dies four injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • Accident
  • Bullet Train Project
  • Palghar news

संबंधित बातम्या

Palghar News : स्वच्छ भारत सुंदर भारत ; महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यावरवरील खड्डे
1

Palghar News : स्वच्छ भारत सुंदर भारत ; महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यावरवरील खड्डे

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता
3

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral
4

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.