Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांमध्ये घबराट; रेल्वेतून उड्या मारून प्रवासी बाहेर

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावात मुंबईकडे जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसच्या (Godan Express) डब्याखालून धूर निघाल्याने आग लागल्याच्या भीतीने प्रवासी घाबरले. यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 19, 2024 | 09:00 AM
रेल्वेला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांमध्ये घबराट; रेल्वेतून उड्या मारून प्रवासी बाहेर
Follow Us
Follow Us:

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावात मुंबईकडे जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसच्या (Godan Express) डब्याखालून धूर निघाल्याने आग लागल्याच्या भीतीने प्रवासी घाबरले. यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या.

मुंबईला जाणारी गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस गोदान एक्स्प्रेस शनिवारी मुंबईकडे जात असताना मुंढेगावजवळ एक्स्प्रेसच्या बोगीच्या खाली असलेले लायनर ओव्हर हीट होऊन घासल्याने मोठा धूर निघाला. यावेळी गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. मात्र, डब्याखालून धूर निघत असल्याचे पाहून काही प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. मात्र, कोणतीही आग लागली नसल्याची खात्री झाल्यावर एक्स्प्रेस इगतपुरीकडे पुन्हा रवाना करण्यात आली.

त्यानंतर ही एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकात आल्यानंतर गाडीच्या कोचच्या लायनरची दुरुस्ती करून गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांची एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: Panic among the passengers due to the fear of fire in the train nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2024 | 09:00 AM

Topics:  

  • Fire Incident
  • Indian Railway

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.