उत्तरप्रदेशच्या हापूरमध्ये प्रवास करताना महिंद्रा BE 6 इलेक्ट्रिक एसयूव्हीला अचानक आग लागली. या घटनेवर सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रियाबद्दल जाणून घेऊयात.
Wildfires in Forests: दक्षिण आफ्रिकेतील वेस्टर्न केपमध्ये भीषण आगीमुळे १,००,००० हेक्टरपेक्षा जास्त जमीन जळून खाक झाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे मोसेल बे आणि पर्ली बीचवरून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.
Philippines Fire : फिलीपिन्सच्या राजधानीत भीषण आग लागली. ज्वाळा उंचावर होत्या आणि काळा धूर दिसत होता, ज्यामुळे संध्याकाळचे आकाश नारंगी झाले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे आणि नुकसानीचे मूल्यांकन…
इमारतीच्या आत दाट धूर आणि प्रखर ज्वाळांमुळे जवानांना आत प्रवेश करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. तरीही धाडस आणि तत्परता दाखवत पथकाने पाचव्या मजल्यावर अडकलेल्या सहा जणांना सुरक्षित बाहेर काढले.
Iraq Fire Break Out : गुरुवारी (17 जुलै 2025) इराकमधील एका शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीत किमान 50 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही…
नवी मुंबई येथून एक भीषण आगेची घटना समोर आली आहे. APMC मार्केट येथील शेजारील ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत जवळपास आठ ते दहा ट्रक…
सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला आग लागली असून, पाच ते सहा जण आतच अडकून पडल्याची भीती व्यक्त होत आहे. तर, आगीतून बाहेर काढलेल्या तिघांची अवस्था अजून गंभीर असून, त्यांना उपचारांसाठी नजीकच्या…
ॲल्युमिनियम फॉईल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो. या कंपनीत एकूण 150 कामगार आहेत. सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे 150 कामगार कामावर होते. स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला.
गंगाखेड आगाराची बस लातूर मुक्कामी होती. गुरूवारी सकाळी लातूरहुन पानगाव, रेणापूर, धर्मापुरी गंगाखेडमार्गे परभणीला जात होती. बसने (एम.एच २० बी.एल.२६९१) लातूर मार्गाने थांबा घेत गंगाखेड येथे आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती सुरू असताना आग लागली. यामुळे एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. मोठी गर्दी असल्याने लोक बाहेर येण्यापूर्वीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आजूबाजूच्यांनी कसे…