Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virar News : चटपटीत पाणीपुरी विक्री ठिकाणी साप…, अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; पाहा VIDEO

विरार शहरातील एका रस्त्यावरील पाणीपुरी विक्री ठिकाणी साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक साप दिसताच ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 09, 2026 | 01:45 PM
चटपटीत पाणीपुरी विक्री ठिकाणी साप..., अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

चटपटीत पाणीपुरी विक्री ठिकाणी साप..., अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Follow Us
Follow Us:
  • चटपटीत पाणीपुरी विक्री ठिकाणी साप
  • अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
  • अचानक साप दिसताच ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
विरार | निलेश महाडीक : गोलगप्पा, पाणीपुरी , पुचक ही नावं ऐकताच तोंडाला पाणी सुटते. लहानांपासून ते आबालवृद्ध प्रत्येकाला चटपटीत पाणीपुरी आवड असते. पण याच पाणीपुरी संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. विरार शहरातील एका रस्त्यावरील पाणीपुरी विक्री ठिकाणी साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.अचानक साप दिसताच ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांची गर्दी तात्काळ पांगली.

Mumbai-Nagpur Expressway: मुंबई ते नागपूर आता ‘नॉन-स्टॉप’ होणार! राज्य सरकारचा मोठा रस्ता प्रकल्प

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उघड्यावर ठेवलेले साहित्य, स्वच्छतेचा अभाव, पाण्याची गुणवत्ता आणि अन्न हाताळण्याची पद्धत यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर “रस्त्यावरील पाणीपुरी खाणे खरंच सुरक्षित आहे का?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्थानिक प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने अशा पाणीपुरी विक्री ठिकाणांची तात्काळ तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी, तसेच विक्रेत्यांना स्वच्छतेबाबत कडक सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, नागरिकांनीही रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाताना स्वच्छता, पाणी आणि परिसराची स्थिती पाहूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

‘उत्तर भारतीय मजूर म्हणून काम करण्यासाठी येतात आणि पाणीपुरी विकतात’; तामिळनाडूच्या कृषीमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

तामिळनाडूचे कृषीमंत्री एम.आर.के. पनीरसेल्वम यांच्या विधानामुळे निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. मंत्र्यांनी सांगितले की उत्तर भारतातून येणाऱ्या लोकांना फक्त हिंदी येते आणि त्यामुळे तामिळनाडूमध्ये बांधकाम मजूर किंवा पाणीपुरी विकणे यासारख्या मर्यादित रोजगाराच्या संधी आहेत. याउलट, राज्याच्या द्विभाषिक धोरणामुळे (तमिळ आणि इंग्रजी) तमिळ मुले परदेशात नोकऱ्या शोधत आहेत.

उत्तर भारतातील लोकांबद्दल त्यांनी काय म्हटले?

पनीरसेल्वम म्हणाले की आमची मुले परदेशात जात आहेत कारण आम्ही इंग्रजी शिकलो आणि त्यांना जागतिक संधी दिल्या. उत्तर भारतीयांना फक्त हिंदी येते, म्हणून त्यांच्यासाठी येथे रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) ने मंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आणि उत्तर भारतीयांचा किंवा त्यांच्या रोजगाराचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता असे स्पष्ट केले.

कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

Web Title: Panic as a snake is found at a pani puri stall in virar food safety issue comes to the forefront

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • food
  • virar

संबंधित बातम्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
1

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ
2

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
3

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

McDonald’s चा मेन्यू बदलणार! बर्गर बाऊलपासून Egg Bites पर्यंत हाय-प्रोटीन पर्यायांची टेस्टिंग
4

McDonald’s चा मेन्यू बदलणार! बर्गर बाऊलपासून Egg Bites पर्यंत हाय-प्रोटीन पर्यायांची टेस्टिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.