Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण डोंबिवलीत कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मृतिदिन अभिवादन सोहळा उत्साहात संपन्न

डोंबिवली पूर्व विभागातील सुनील नगर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने बहिणाबाई चौधरी यांचा ७३ वा स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 03, 2024 | 01:48 PM
कल्याण डोंबिवलीत कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मृतिदिन अभिवादन सोहळा उत्साहात संपन्न

कल्याण डोंबिवलीत कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मृतिदिन अभिवादन सोहळा उत्साहात संपन्न

Follow Us
Close
Follow Us:

खानदेशी बोलीभाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सोप्या शब्दांत मांडणाऱ्या खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आज 73 वा स्मृतिदिन आहे. कवयित्री बहिणाबाई यांच्या 73 व्या स्मृतिदिनानिमित्त आज मंगळवारी सकाळी 8:00 वाजता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली पूर्व विभागातील सुनील नगर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कार्यक्रमाचे आयोजन बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने करण्यात आले. उद्यानात दररोज व्यायामासाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांच्या सहभागातून या कार्यक्रमाला विशेष रंगत आली. बहिणाबाई चौधरी उद्यानात डिजिटल पेंटिंग वर्क करणारे सुनील चौधरी यांनी देखील या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यांची उपस्थिती या कार्यक्रमात प्रमुख आकर्षण ठरली. यावेळी बहिणाबाई चौधरी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमात समिती सदस्य, माजी नगरसेवक प्रकाश माने आणि विनय दीक्षित यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनकार्याचे स्मरण आणि त्यांच्या विचारांचा प्रसार याबद्दल मनोगत व्यक्त केले. अभिवादन सोहळ्याचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक प्रकाश शांताराम माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप पवार, विक्रम म्हात्रे आणि विकास म्हात्रे यांनी केले.

महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे सदस्य श्रलाल विलास सावंत, वसंत चिंदरकर, विकास सावकारे, संदीप शेट्टी, शंकर शिर्के, प्रतीक्षा प्रकाश माने, गीता नाईक, ममता तिवारी, सविता अनगोळकर, फुलचंद मासी, शरद जोशी, संतोष कारंडे, गिरीश कुलकर्णी, संदीप चिकणे, संगम भुजबळ, प्रीती नेमाडे, शशी शर्मा, अनंत पाटील, जयश्री पुत्रन, विकास जोशी, एल डी पाटील, अशोक जंगले, परशुराम म्हात्रे (काका), शरदचंद्र जोशी, सिताराम राऊळ, शिवबा शिर्के, स्वानंदी शिर्के, हेमंत बारस्कर, राजन जोशी, पद्मजा नागवेकर, अरुणा देशपांडे, माधुरी जोशी, मेघा ठोंबरे, नंदा शाळीग्राम व इतर मान्यवर उपस्थित होते.

बहिणाबाई चौधरी यांच्या आठवणींना उजाळा

बहिणाबाई चौधरी यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 रोजी सध्याच्या जळगाव जिल्ह्यातील खान्देश भागातील असोदे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाई होते. वयाच्या 13 व्य वर्षी बहिणाबाई यांचा विवाह झाला. बहिणाबाई यांच्या कविता आजही अजरामर आहेत. अरे संसार संसार ही बहिणांबाईंची कविता ऐकली की अनेकांचे डोळे पाणावतात. बहिणाबाई यांनी त्यांच्या कवितेतून स्त्रियांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कवितांची सोन्याशी तुलना केली होती.

आला पह्यला पाऊस, कशाला काय म्हणूं नही?, सुगरणीचा खोपा, अरे संसार संसार या बहिणाबाईंच्या कविता अत्यंत लोकप्रिय आहेत.  जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात करण्यात आले. या संग्रहालयाला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे.

Web Title: Poet bahinabai chaudharys commemoration ceremony was organized in kalyan dombivli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 01:48 PM

Topics:  

  • Marathi News

संबंधित बातम्या

Kolhapur : प्रशासनाच्या अटकावानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
1

Kolhapur : प्रशासनाच्या अटकावानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Parbhani News परभणी जिल्हा रुग्णालयात औषध उपचारासाठी शुल्क आकारणी विरोधांत नागरिकांचं आंदोलन
2

Parbhani News परभणी जिल्हा रुग्णालयात औषध उपचारासाठी शुल्क आकारणी विरोधांत नागरिकांचं आंदोलन

Thane News : पुढच्या वर्षी लवकर या…! आज 49 हजार गौरी गणपतींचे विसर्जन
3

Thane News : पुढच्या वर्षी लवकर या…! आज 49 हजार गौरी गणपतींचे विसर्जन

Amravati उजव्या सोंडेची गणेशमूर्ती लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान
4

Amravati उजव्या सोंडेची गणेशमूर्ती लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.