घरगुती लाडक्या गणराया बाप्पाला आज सर्वत्र जड अंतकरणाने निरोप देण्यात येत आहे.दरम्यान कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या वाहत्या पाण्यात लाडक्या गणपती बाप्पांच्या मुर्तींच विसर्जन करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने पंचगंगेत गणेश मुर्ती विसर्जनास बंदी घातली.