फोटो सौजन्य सोशल मिडिया
भारत सरकारने ‘सार्वजनिक क्षेत्रातील बँक विलिनीकरण योजना, २०२६’ जाहीर केल्याचा दावा करणारी गॅझेटची प्रत खोटी आहे.
वित्त मंत्रालयाने १५ सप्टेंबर २०२६ रोजी ‘Amalgamation of Public Sector Banks Scheme, 2026’ ही योजना अधिसूचित केली असून, त्यानुसार नऊ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे… pic.twitter.com/2pgLKsqJk4 — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 18, 2026
गॅझेट अर्थ खात्यानं जारी केलं नाही






