Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे ते सांगली रेल्वेने जाताय? तर थांबा, प्रवास आता होणार खडतर; कारण…

जर आपण एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसचा वापर करून प्रवास करणार असाल तर, दोन महिन्यांसाठी इतर मार्ग किंवा इतर वाहनांचा वापर करून प्रवास करावा. कारण दोन महिन्यांसाठी रेल्वे सेवा पुणे-सांगली मार्गे बंद असणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 15, 2025 | 07:52 AM
पुणे-सांगली प्रवास रेल्वेने करताय? तर थांबा, प्रवास आता होणार खडतर

पुणे-सांगली प्रवास रेल्वेने करताय? तर थांबा, प्रवास आता होणार खडतर

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : पुणे-सांगली प्रवास रेल्वेने करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असणार आहे. रेल्वे स्थानकादम्यान सुरू असलेल्या कामांमुळे पुणे-एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून ही रेल्वे सेवा 2 महिन्यासांठी रद्द करण्यात आली असून, ही रेल्वे सेवा पुणे-सांगली मार्गे बंद आहे. 18 जानेवारी ते 12 एप्रिलपर्यंत ही रेल्वेसेवा पुणे-सांगली मार्गे बंद असणार असल्याची माहिती आहे.

हेदेखील वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 16 जानेवारीला ‘या’ खास कार्यक्रमाचे होणार उद्घाटन, 1000 स्टार्टअप्स होणार सहभागी

पुणे-एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस पनवेल, मडगाव मार्गे दोन महिन्यांसाठी सुरू राहणार आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वे अंतर्गत असणाऱ्या कॅसलराक ते कुलम रेल्वे स्थानकादरम्यान काम सुरू आहे. रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे, प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाकडून सातारा, सांगली आणि मिरजमार्गे जाणारी एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. मिरज रेल्वे कृती समितीकडून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता सातारा, सांगली आणि मिरज कोल्हापूरमधून केरळला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

जर आपण एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसचा वापर करून प्रवास करणार असाल तर, दोन महिन्यांसाठी इतर मार्ग किंवा इतर वाहनांचा वापर करून प्रवास करावा. कारण दोन महिन्यांसाठी रेल्वे सेवा पुणे-सांगली मार्गे बंद असणार आहे.

पनवेल, मडगावमार्गे धावणार

18 जानेवारी ते 12 एप्रिलपर्यंत ही रेल्वे सेवा पुणे-सांगली मार्गे बंद असणार असून, ही एक्स्प्रेस पनवेल, मडगाव मार्गे दोन महिन्यांसाठी सुरू राहणार आहे. यामुळे पुणे ते नागपूर रेल्वे सेवा 18 जानेवारी ते 12 एप्रिल आणि बेळगावकडून पुण्याकडे जाणारी एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस 20 जानेवारीपासून 14 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे.

रेल्वेचे काम सुरु

दक्षिण-पश्चिम रेल्वे अंतर्गत असणाऱ्या कॅसलराक ते कुलम रेल्वे स्थानकादरम्यान काम सुरू आहे. त्यामुळे ही एक्सप्रेस पनवेल, मडगाव मार्गे दोन महिन्यांसाठी सुरू राहणार आहे.  रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे, प्रवाशांच्या सुरक्षा कारणास्तव रेल्वे प्रशासनाकडून सातारा, सांगली आणि मिरजमार्गे जाणारी एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेदेखील वाचा : Special Story : वाल्मीक कराडला लागलेला मकोका कायदा नक्की काय आहे? काय होऊ शकते शिक्षा? वाचा सविस्तर

Web Title: Pune ernakulam superfast express cancelled for two months nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 07:52 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Superfast Express

संबंधित बातम्या

मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड
1

मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड

अतृप्त आत्म्यांचं सावट की…’असं’ एक स्टेशन जिथे ट्रेन पोहोचल्यावर लाईट्स जाते,  काय आहे याचं रहस्य ?
2

अतृप्त आत्म्यांचं सावट की…’असं’ एक स्टेशन जिथे ट्रेन पोहोचल्यावर लाईट्स जाते, काय आहे याचं रहस्य ?

रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी! ५ वर्षांत ५२,४९४ आरोपी अटकेत; ड्रोन, CCTVसह गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई
3

रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी! ५ वर्षांत ५२,४९४ आरोपी अटकेत; ड्रोन, CCTVसह गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.