• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Cm Devendra Fadnavis Will Inaugurate National Startup Day On 17 January

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 16 जानेवारीला ‘या’ खास कार्यक्रमाचे होणार उद्घाटन, 1000 स्टार्टअप्स होणार सहभागी

येत्या 17 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील स्टार्टअप सहभागी होणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 14, 2025 | 08:10 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 16 जानेवारीला 'या' खास कार्यक्रमाचे होणार उद्घाटन, 1000 स्टार्टअप्स होणार सहभागी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 16 जानेवारीला 'या' खास कार्यक्रमाचे होणार उद्घाटन, 1000 स्टार्टअप्स होणार सहभागी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्रला उद्योगक्षेत्रात अधिक गती मिळावी यासाठी राज्य सरकार अनेक प्रयत्न करताना दिसत आहे. आता येत्या 17 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने ‘नाविन्यतेला सशक्त करणे, महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणे’ (Empowering Innovation, Elevating Maharashtra”) या राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण, तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील १००० स्टार्टअप या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रीया; म्हणाले, सरकारने आता…

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 16 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

दिग्गजांची उपस्थिती

या कार्यक्रमास तसेच मेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेड अँड स्वदेस फाउंडेशनचे सह संस्थापक रॉनी स्क्रूवाला,नायकाच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर, व्हेंचर कॅपिटल अँड स्टार्टअप्स गुगलचे जागतिक प्रमुख अपूर्वा चमरिया, स्थानिक सरकार आणि शिक्षण AWS चे प्रमुख, राज्य अजय कौल,ईव्ही कॅप वेंचर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय पार्टनर विक्रम गुप्ता, अवेंडसचे सह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष राणू वोहरा, इनक्युबेशन MGB इनोव्हेशन फाउंडेशन पार्टनर अध्यक्ष JITO जिनेंद्र भंडारी,व्हेंचर कॅटालिस्ट अँड नाईन युनिकॉर्नचे सह-संस्थापक अपूर्व रंजन शर्मा,ब्लू स्मार्टचे सह-संस्थापक पुनीत गोयल,रेनट्री फाउंडेशनच्या संस्थापक आणि संचालिका लीना दांडेकर,ओपन सीक्रेटच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अहाना गौतम, चलो मोबिलिटीच्या सह संस्थापक आणि संचालक प्रिया सिंग, जिओ जेन नेक्स्टच्या प्रमुख अमेय माशेलकर, सुपर बॉटम्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी उतगी, अस्थिरोग तज्ज्ञ आणि कलाकार सलोनी पटवर्धन इ. मान्यवर उपस्थित राहुन आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण करणार आहेत.

Devendra Fadanvis News: धनंजय मुंडेंसाठी ढाल बनले अजित पवार…; पण पहिल्याच परीक्षेत फडणवीस फेल?

दिवसभरात होणार विविध पॅनेल चर्चा : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की दिवसभरात होणाऱ्या पॅनेल चर्चांमध्ये गुंतवणूकदारांच्या गरजा आणि युवा उद्योजकांच्या यशाच्या कथा यावर विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन घोषित केला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवर ही कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.

एक दिवसीय कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील,कौशल्य विकास आयुक्त प्रदीपकुमार डांगे यांनी केले आहे.

Web Title: Cm devendra fadnavis will inaugurate national startup day on 17 january

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 08:10 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध
1

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ
2

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ

Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा
3

Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince
4

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जीवनशैलीत करा बदल, आयुष्य सुधारेल; नव्या वर्षासाठी नव्या सवयी!

जीवनशैलीत करा बदल, आयुष्य सुधारेल; नव्या वर्षासाठी नव्या सवयी!

Jan 02, 2026 | 04:15 AM
मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान

Jan 02, 2026 | 02:35 AM
उमेदवारी तर पळवली बंडखोरांनी..! प्रामाणिक अन् निष्ठावान कार्यकर्त्यांनी करावे तरी काय?

उमेदवारी तर पळवली बंडखोरांनी..! प्रामाणिक अन् निष्ठावान कार्यकर्त्यांनी करावे तरी काय?

Jan 02, 2026 | 01:15 AM
पुणे महामेट्रोकडून प्रवाशांसाठी ऑनलाईन ‘लॉस्ट अँड फाउंड’ सुविधा सुरू; मेट्रो स्टेशनवर विसरलेली वस्तू ऑनलाईन पाहता येणार

पुणे महामेट्रोकडून प्रवाशांसाठी ऑनलाईन ‘लॉस्ट अँड फाउंड’ सुविधा सुरू; मेट्रो स्टेशनवर विसरलेली वस्तू ऑनलाईन पाहता येणार

Jan 01, 2026 | 11:30 PM
धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

Jan 01, 2026 | 11:23 PM
TVS iQube ST vs Ather Rizta Z: फीचर्स आणि रेंजच्या बाबतीत कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची कामगिरी ‘जगतभारी’?

TVS iQube ST vs Ather Rizta Z: फीचर्स आणि रेंजच्या बाबतीत कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची कामगिरी ‘जगतभारी’?

Jan 01, 2026 | 10:16 PM
IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

Jan 01, 2026 | 10:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM
Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Jan 01, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.