Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune HCMTR Inner Ring Road: पुण्याच्या ‘HCMTR’ प्रकल्पाला ३० वर्षांनंतर मुहूर्त; भूसंपादनासाठी ३१ ऑगस्टची मुदत

Pune HCMTR Project: या बैठकीत एचसीएमटीआरसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनावी सद्यस्थिती, विविध स्तरांवरील प्रलंबित प्रकरणे, संबंधित जमीन व मालमत्ता. उपलब्ध शासकीय जमीन आणि भूसंपादन प्रक्रियेतील अडथळ्यांची सविस्तर माहिती देण्यात आली.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 29, 2026 | 08:00 PM
Pune, HCMTR, Traffic News, Infrastructure

Pune, HCMTR, Traffic News, Infrastructure

Follow Us
Follow Us:
  • ३० वर्षांपासून प्रलंबित एचसीएमटीआर (HCMTR) आणि इनर रिंग रोड प्रकल्पाला गती
  • भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ ऑगस्टची अंतिम मुदत
  • जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे निर्देश
Pune HCMTR Inner Ring Road:  तीस वर्षाहून अधिक काळ कागदावरच राहीलेल्या ‘एचसीएमटीआर’ (हाय कॅपेसिटी मास स्ट्रान्झिट रुट) मार्गाच्या उभारणीला आता गती मिळणार आहे. या मार्गाबरोबरच ‘इनर रिंग’ रोडसाठी आवश्यक भुसंपादनाचे प्रस्ताव या महीन्याअखेरपर्यंत सादर करावेत अशा सुचना जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत. शहराच्या १९८७ च्या विकास आराखड्‌यात एचसीएमटीआर हा मार्ग आखण्यात आला होता. या मार्गाची अद्याप उभारणी झाली नाही. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ या विषयावर चर्चाच होत असल्याने तो कागदावर राहीला आहे.

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा;

संयुक्त बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा

नुकतेच झालेल्या संयुक्त बैठकीत जिल्हाधिकारी दुडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकल्पाचा तसेच ‘इनर रिंग’ रोडच्या प्रस्तावाचा आढावा घेतला, या दोन्ही प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

या बैठकीत पुणे शहराचे दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन, वाढत्या शहरीकरणामुळे भविष्यात निर्माण होणारा वाहतुकीचा ताण, प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एचसीएमटीआर प्रकल्पाचे महत्त्व आणि शहराला पर्यायी व कार्यक्षम वाहतूक मार्ग उपलब्ध करून देण्यावर चर्चा झाली.

भूसंपादनाला प्राधान्य

या बैठकीत एचसीएमटीआरसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनावी सद्यस्थिती, विविध स्तरांवरील प्रलंबित प्रकरणे, संबंधित जमीन व मालमत्ता. उपलब्ध शासकीय जमीन आणि भूसंपादन प्रक्रियेतील अडथळ्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रकल्पावर पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिका-यांकडून आवश्यक माहिती मिळवण्यात आली जिल्हा दंडाधिकारी डुडी यांनी सांगितले की, भूसंपादन प्रक्रियेला प्राधान्य देण्यासाठी महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभागानी समन्वयाने काम करावे, प्रत्येक प्रलंबित प्रकरणाचा स्वतंत्रपणे आढावा घ्यावा आणि अडथळे दूर करण्यासाठी तातडीने कारवाई करावी.

Sangli Politics: सांगली राजकीय वर्तुळात खळबळ! जतमध्ये दोन माजी आमदारांसह ४० जणांवर पोलिसांत

दर निश्चितीसह कार्यवाही

जमिनीची उपलब्धता, मोजमाप, मालमतेची माहिती सुनिश्चित करणे आणि आवश्यक कागदपत्रे वेळेवर पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या, अंतर्गत वलय मार्गासाठी अंतिम मुदत निश्चितत्याचप्रमाणे, प्रस्तावित अंतर्गत वलय मार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या प्रकल्पासाठीची सर्व भूसंपादन प्रकरणे ३१ ऑगस्टपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, त्यानंतर, १० सप्टेंबरपर्यंत जमिनीची मोजणी सुरू केली जाईल, त्यानतर संबंधित भूखंडांचे बाजारमूल्य आणि दर निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

दर निश्चित्ती आणि पुढील कार्यवाहीला गती देण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी संबंधित विभागांची बैठक आयोजित केली आहे. नर रिंग रोडसाठी उपलब्ध जमीन, भूसंपादनाची सद्यस्थिती, जमीनमालकांची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रियेतील अडथळ्यांचाही आढावा घेण्यात आला.

 

Web Title: Pune hcmtr and inner ring road land acquisition proposal deadline 31 august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Pune Traffic

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.