Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर खाजगी बसने घेतला पेट; सर्व प्रवासी सुरक्षित

पुणे - अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील अष्टविनायक श्री महागणपती मंदिरासमोर एका चालत्या खाजगी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 14, 2026 | 03:11 PM
नाशिक-सिन्नर मार्गावर धावत्या बसला आग

नाशिक-सिन्नर मार्गावर धावत्या बसला आग

Follow Us
Close
Follow Us:

रांजणगाव गणपती : पुणे – अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील अष्टविनायक श्री महागणपती मंदिरासमोर एका चालत्या खाजगी बसने अचानक पेट घेतला. परंतू बसचालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरविल्यामुळे बसमधील ३६ प्रवाशांचे प्राण वाचले, मात्र या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. ही बस रस्त्याच्या कडेलाच असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास दोन तास विस्काळीत झाली होती.

 

शुक्रवार, दिनांक १२ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील संजय ट्रॅव्हल्स कंपनीची बस (क्र. एमएच ४०,सिटी ०९५७) पुण्याहून नागपूरकडे जात असताना रांजणगाव गणपतीजवळ बसमधील इंजिनमधून अचानक धूर निघत असल्याचे दिसताच चालक व मदतनीसने बस तातडीने रस्त्याखाली घेऊन बसमधील प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. या बसमधून दोन प्रवाशांचे साहित्य वगळता सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर पडले.

या घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी आपल्या पोलिस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमधील आसने व पडदे यामुळे वेगाने पसरलेली आग रांजणगाव एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. या आगीदरम्यान बसच्या टायरचे स्फ़ोट झाल्याने परिसरात घबराट पसरली होती.

हे सुद्धा वाचा : देशाचे संविधान बदलून भारत बनवण्याचा भाजप अन् RSS चा डाव हाणून पाडा; काँग्रेसचे आवाहन

अवजड वाहनांनी शाळकरी मुलासह वृद्धाला चिरडले

मोबाईलवर बोलत चाललेल्या सिमेंट मिक्सर चालकाच्या बेदरकारपणामुळे मिक्सरची धडक बसून झालेल्या अपघातात सायकलस्वार शाळकरी मुलाचा बळी गेला आहे. ही घटना चिंचवड येथे एसकेएफ कंपनीजवळ गुरूवारी (दि. १२) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. तर, बुधवारी (दि. ११) रात्री पावणेदहाच्या सुमारास पुणे – आळंदी पालखी मार्गावर बोपखेल येथे ट्रेलरच्या धडकेत ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यु झाला आहे. या घटनांनी अवजड वाहनांमुळे निर्माण होणारी उद्योगनगरीतील अपघातांची गंभीर समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. भरधाव ट्रक, डंपर, मिक्सर आणि कंटेनरमुळे दुचाकीसह इतर वाहनचालकांना आणि पादचार्‍यांना कायमच जीव मुठीत घेऊन रस्त्याने ये-जा करावी लागत आहे.

Web Title: A private bus caught fire on the pune ahilyanagar road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • bus
  • Bus Fire
  • Fire News

संबंधित बातम्या

Ratnagiri News : प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग; आग्नीतांडवात संपूर्ण इमारत जळून खाक
1

Ratnagiri News : प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग; आग्नीतांडवात संपूर्ण इमारत जळून खाक

Fire News: खेडमध्ये भीषण आगीत घर जळून खाक; तांबे कुटुंबावर आले मोठे संकट
2

Fire News: खेडमध्ये भीषण आगीत घर जळून खाक; तांबे कुटुंबावर आले मोठे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.