Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांनाही सुचवता येणार विकासकामे; 31 ऑगस्टपर्यंत…

नागरिकांचा थेट सहभाग वाढवून विकासकामांना प्राधान्यक्रम देणे, निधीचे नियोजन अधिक लोकाभिमुख करणे आणि स्थानिक गरजांनुसार अर्थसंकल्प तयार करणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 07, 2026 | 12:06 PM
Pune Municipal Corporation, PMC General Body Meeting

Pune Municipal Corporation, PMC General Body Meeting

Follow Us
Follow Us:

पुणे : महापालिकेच्या पुढील आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात नागरिकांनाही विकासकामे सुचवता येणार आहेत. पुणेकरांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेऊन सन २०२७-२८ चा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी पुणे महापालिकेने नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहराच्या विकासकामांसह मूलभूत सुविधांबाबत नागरिक, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ आणि विविध संघटनांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना आपल्या सूचना सादर करता येतील.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार २०२७-२८ च्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, उद्याने, क्रीडा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा तसेच स्थानिक विकासकामांबाबतच्या सूचना पाठवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Pune Voter List SIR Drive : पुण्यातील तब्बल ११ लाख मतदारांची नावे गायब होणार! २४ ऑगस्टला नवी प्रारूप यादी होणार प्रसिद्ध

नागरिकांना या सूचना ऑनलाईन https://pbpune.pmc.gov.in या सहभागी अर्थसंकल्पाच्या संकेतस्थळावर नोंदवता येतील. तसेच छापील अर्ज सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विनामूल्य प्राप्त सूचनांची छाननी करून व्यवहार्य प्रस्तावांचा अर्थसंकल्पात समावेश करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नागरिकांचा थेट सहभाग वाढवून विकासकामांना प्राधान्यक्रम देणे, निधीचे नियोजन अधिक लोकाभिमुख करणे आणि स्थानिक गरजांनुसार अर्थसंकल्प तयार करणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे.

पुण्यातील तब्बल 11 लाख मतदारांची नावे गायब होणार

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यात दिलेल्या पत्त्यावर न आढळलेल्या सुमारे 11 लाख मतदारांची नावे २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मतदारांच्या अनुपस्थितीचे तीन वेळा पंचनामे करून ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. त्यामुळे अंतिम आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली. जिल्ह्यात एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदार असून, आतापर्यंत ७५ लाख ८९ हजार ६६२ मतदारांना गणना अर्ज वितरित करण्यात आले आहेत.

‘भूसंपादन गतिमान करा, उद्योगांना वेळेत जमिनी द्या!’, मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘वर्षा’ निवासस्थानावरील आढावा

Web Title: Citizens will also be able to suggest development works for the pune municipal corporation budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • Development Work
  • Pune Municipal Corporation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.