Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA Action : पुरंदर तालुक्यात FDA चे धाडसत्र सुरूच; आंबा प्रक्रिया केंद्रावर लाखो रुपयांचे सडके आंबे नष्ट

पुरंदर तालुक्यातील सोनोरी आणि बोपगाव येथील आंबा प्रक्रिया केंद्रांवर १२ आणि १३ जून रोजी विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एका ठिकाणाहून ५७०० किलोचे सडलेले व हलक्या प्रतीचे आंबे नष्ट करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 17, 2026 | 11:46 AM
FDA Action : पुरंदर तालुक्यात FDA चे धाडसत्र सुरूच; आंबा प्रक्रिया केंद्रावर लाखो रुपयांचे सडके आंबे नष्ट

FDA Action : पुरंदर तालुक्यात FDA चे धाडसत्र सुरूच; आंबा प्रक्रिया केंद्रावर लाखो रुपयांचे सडके आंबे नष्ट

Follow Us
Follow Us:

सासवड / संभाजी महामुनी : राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांच्या आरोग्याला आणि हिताला प्राधान्य देत आरोग्याला बाधा उत्पन्न करणारे सर्व पदार्थ उत्पादन आणि विक्री करणाऱ्या विरोधात संपूर्ण राज्यात जोरदार मोहीम उघडली आहे. विविध अन्न पदार्थ आणि उत्पादनात भेसळ करणाऱ्या आस्थापनावर छापे टाकून कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करून नष्ट केला आहे. तर अनेक व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

या विभागाने पुरंदर तालुक्यात आपला मोर्चा वळवला असून, तालुक्याच्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी छापे टाकून पल्प निर्मिती करणाऱ्या उद्योजकांना चांगलाच दणका दिला आहे. यामुळे पल्प निर्मिती उद्योग करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Mumbai News : कपातील चहाचा रंग कृत्रिम ! एफडीएच्या कारवाईत ९०० किलो चहा, १७ किलो रंग जप्त; गुन्हा दाखल

राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘सेफ फुड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली. पुरंदर तालुक्यातील सोनोरी आणि बोपगाव येथील आंबा प्रक्रिया केंद्रांवर १२ आणि १३ जून रोजी विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एका ठिकाणाहून ५७०० किलोचे सडलेले व हलक्या प्रतीचे आंबे नष्ट करण्यात आले. त्याची किंमत २.८५ लाख रुपये इतकी होती.

तसेच, भेसळीच्या संशयावरून २.९१ लाख रुपयांचा २ हजार ४३१ किलो आंबा पल्प जप्त करण्यात आला आहे. संबंधित आस्थापनेचा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. अन्य एके ठिकाणी १८ किलो पॅक बंद आणि ७१० किलो सुटा हापूस आमरस, असा एकूण ७३५२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

कारवाईमध्ये काय झाले?

  • पुरंदर तालुक्यातील सोनोरी आणि बोपगाव येथील आंबा प्रक्रिया केंद्रांवर एका ठिकाणाहून ५७०० किलो सडलेले व हलक्या प्रतीचे २.८५ लाख रुपयांचे आंबे नष्ट करण्यात आले.
  • भेसळीच्या संशयावरून २.९१ लाख रुपयांचा २ हजार ४३१ किलो आंबा पल्प जप्त करण्यात आला आहे. अन्य एके ठिकाणी १८ किलो पॅकबंद आणि ७१० किलो सुटा हापूस आमरस, असा एकूण ७३,५२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

Web Title: Fda raids continues in purandar taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • FDA
  • Saswad News
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Vimal Ad SRK Ajay Devgn FDA Notice : बोलो जुबान केसरी… विमलच्या जाहिरातीसाठी सुपरस्टार्सना दणका! किती कोटी करतात चार्ज?
1

Vimal Ad SRK Ajay Devgn FDA Notice : बोलो जुबान केसरी… विमलच्या जाहिरातीसाठी सुपरस्टार्सना दणका! किती कोटी करतात चार्ज?

Tukaram Mundhe FDA Action : पनीरने वाजवला बँड… तुकाराम मुंडे ॲक्शन मोडवर! 2 महिन्यांत थेट 165 लायसन्स सस्पेंड!
2

Tukaram Mundhe FDA Action : पनीरने वाजवला बँड… तुकाराम मुंडे ॲक्शन मोडवर! 2 महिन्यांत थेट 165 लायसन्स सस्पेंड!

Vasai Virar News : हॉटेल-डेअरींवर कारवाई, मग खाऊगल्ल्यांना मोकळे रान का? FDA च्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह
3

Vasai Virar News : हॉटेल-डेअरींवर कारवाई, मग खाऊगल्ल्यांना मोकळे रान का? FDA च्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र
4

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.