• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Four Missing Links In Kothrud Assembly Constituency To Be Added Soon

कोथरुड विधानसभा मतदारसंघातील चार मिसिंग लिंक लवकरच जोडली जाणार; प्रस्तावही मंजूर

स्थायी समितीने प्रभाग क्र. 12 मधील कर्वे पुतळा पेट्रोल पंप ते मिलन कॉलनी डीपीतील 24 मीटर रस्त्या 195 मिसिंग लिंकसाठी चार जागा मालकांना रोख मोबदला देण्यासाठी 45 कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 18, 2025 | 02:24 PM
कोथरुड विधानसभा मतदारसंघातील चार मिसिंग लिंक लवकरच जोडली जाणार; प्रस्तावही मंजूर

कोथरुड विधानसभा मतदारसंघातील चार मिसिंग लिंक लवकरच जोडली जाणार; प्रस्तावही मंजूर (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने कोथरुड विधानसभा मतदारसंघावर कृपा दाखवली आहे. या मतदारसंघातील चार मिसिंग लिंक जोडण्यासाठी भूसंपादन करण्याचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेकडून मुख्य शहरासह उपनगरांमध्ये लहान मोठ्या लांबीचे आणि रुंदीचे रस्ते विकसित केले जातात. याशिवाय, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर उभारले जातात.

महापालिकेला रस्ते आणि प्रकल्प उभारण्यासाठी भूसंपादन करावे लागते. भूसंपादन करावयाच्या जागा शासकीय आणि खासगीही असतात. खासगी जागा मालकांना महापालिका एफएसआय व टीडीआर देऊन जागा ताब्यात घेतली. अनेकवेळा खासगी जागा मालक एफएसआय व टीडीआर नाकारून रोख मोबदल्याची मागणी करतात. बऱ्याचदा भूसंपादनाचा वाद न्यायालयात गेल्याने रस्ते रखडतात. शहरात सर्वत्र मिसिंग लिंकमुळे रस्ते रखडलेले असताना महापालिकेच्या पथ विभागाकडून केवळ कोथरूड मतदारसंघातील रस्ते व मिसिंग लिंक पूर्ण करण्याकडेच लक्ष दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

स्थायी समितीने प्रभाग क्र. 12 मधील कर्वे पुतळा पेट्रोल पंप ते मिलन कॉलनी डीपीतील 24 मीटर रस्त्या 195 मिसिंग लिंकसाठी चार जागा मालकांना रोख मोबदला देण्यासाठी 45 कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली. राजाराम पुल ते जावळकर उद्यान या दरम्यानच्या 36 मी. डीपी रस्ताच्या बाधित 19 मिळकतींना रोख मोबदला देण्यासाठी 50 कोटी रुपये आणि जावळकर उद्यान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यानच्या 30 मी. डीपी रस्त्याच्या बाधीत 15 मिळकतींना रोख मोबदला देण्यासाठी 15 कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली.

कोथरूडमधील कृष्णाई कॉलनी ३० मी. डीपी. रस्त्यामधील २०० मी. जागेच्या भूसंपादनासाठी २.१० कोटी रुपये खर्चास आणि बालेवाडी गावठान येथील लक्ष्मी माता मंदीर ते ज्युपिटर हॉस्पिटल चौक या दरम्यानच्या 30 मी. डीपी रस्त्याच्या 1360 मी. लांबीच्या सक्तीच्या भूसंपादनासाठी 73 कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली आहे.

Web Title: Four missing links in kothrud assembly constituency to be added soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Kothrud
  • Pune Municipal Corporation

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tipu Sultan Controversy: ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक  

Tipu Sultan Controversy: ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक  

Feb 16, 2026 | 04:40 PM
डोंबिवलीत रंगणार ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’चा भव्य लाईव्ह कॉन्सर्ट, शास्त्रीय आणि आधुनिक संगीताचा संगम

डोंबिवलीत रंगणार ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’चा भव्य लाईव्ह कॉन्सर्ट, शास्त्रीय आणि आधुनिक संगीताचा संगम

Feb 16, 2026 | 04:40 PM
Accident News : शेळगाव महाविष्णू वळण रस्त्यावर घडला भीषण अपघात; टॅकरखाली चिरडून एक जण ठार

Accident News : शेळगाव महाविष्णू वळण रस्त्यावर घडला भीषण अपघात; टॅकरखाली चिरडून एक जण ठार

Feb 16, 2026 | 04:38 PM
‘कच्ची कली’ गाण्यावर काकांनी घातला धुमाकूळ; असा जबरदस्त डान्स केला लोक पाहतच राहिले, Video Viral

‘कच्ची कली’ गाण्यावर काकांनी घातला धुमाकूळ; असा जबरदस्त डान्स केला लोक पाहतच राहिले, Video Viral

Feb 16, 2026 | 04:34 PM
वेगवेगळ्या प्रश्नांवर घुमला राज्यसभेत आवाज! नांदेडच्या विकासकामांसाठी दोन्ही खासदार अ‍ॅक्शन मोडमध्ये

वेगवेगळ्या प्रश्नांवर घुमला राज्यसभेत आवाज! नांदेडच्या विकासकामांसाठी दोन्ही खासदार अ‍ॅक्शन मोडमध्ये

Feb 16, 2026 | 04:25 PM
Z.P. School Ganori: जि.प. गणोरी शाळेची राष्ट्रीय स्तरावर झेप; पर्यावरणपूरक कुंड्या प्रकल्पाचा नागपुरात सन्मान

Z.P. School Ganori: जि.प. गणोरी शाळेची राष्ट्रीय स्तरावर झेप; पर्यावरणपूरक कुंड्या प्रकल्पाचा नागपुरात सन्मान

Feb 16, 2026 | 04:22 PM
उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ

Feb 16, 2026 | 04:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.