Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा”; पुण्यातून खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह पुणे शहरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात मागील आठवड्यात एका महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली हाेती. तर गुरुवारी बाेपदेव घाटामध्ये गॅंग रेप झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 05, 2024 | 06:16 AM
"...त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा''; पुण्यातून खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

"...त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा''; पुण्यातून खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Follow Us
Follow Us:

पुणे: नुसते हातात पिस्तूल घेऊन त्याचे फाेटाे पाेस्टरवर छापून काही हाेत नाही. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये झालेली वाढ पाहता, नैतिकता म्हणून गृहमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रीया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह पुणे शहरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात मागील आठवड्यात एका महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली हाेती. तर गुरुवारी बाेपदेव घाटामध्ये गॅंग रेप झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावर खासदार सुळे आक्रमक झाल्या असून हा नेतृत्वाचा दोष असून महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री हे अपयशी असून नैतिकतेच्या आधारावर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

पुणे दाैऱ्यावर असलेल्या सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्यात महिला आणि लहान मुलांवरती सातत्याने अत्याचार होत आहेत. हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे आणि त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. यात पोलिसांचा दोष नाही तर  नेतृत्व अपयशी ठरले आहे. त्यामुळे वेळीच गुन्हे दाखल होत नाहीत. हातात बंदूक घेऊन पोस्टर छापत आहेत. राज्याच्या महिलांच्या प्रश्नाच्या बाबतीत यांना काहीही देणेघेणे नसून हे फक्त एन्काऊंटरचे श्रेय घेत आहेत. पण एन्काऊंटर करूनही प्रश्न सुटत नाहीये, असेही त्या म्हणाल्या.

नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा 

पुणे दाैऱ्यावर असलेल्या सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्यात महिला आणि लहान मुलांवरती सातत्याने अत्याचार होत आहेत. हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे. यात पोलिसांचा दोष नाही तर  नेतृत्व अपयशी ठरले आहे. महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री हे अपयशी असून नैतिकतेच्या आधारावर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

 हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत

हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशाविषयी सुळे म्हणाल्या, की पाटील कुटुंब आणि पवार कुटुंबे यांचे सहा दशकांचे संबंध आहेत. ते पुन्हा आमच्याकडे येत आहेत याचा आनंद आहे. मधल्या काळात विचार वेगळे झाले होते.  मात्र आमचे संबंध कायम होते. आत्ता ते परत घरी येत आहेत त्याचे समाधान असून त्यांचे स्वागत अाहे.

Web Title: Mp supriya sule said fadanvis should resign about crime rate increase in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • devendra fadanvis
  • MP Supriya Sule
  • Pune

संबंधित बातम्या

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
1

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
2

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश
3

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.