Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Local Body Elections: निवडणुकांपूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये नव्या नियुक्त्या; धीरज घाटे आणि शत्रुघ्न काटेंना जबाबदारी

पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राज्य निवडणूक अधिकारी चैनसुक संचेती यांनी ही अधिकृत घोषणा केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 14, 2025 | 05:15 PM
Pune Local Body Elections: निवडणुकांपूर्वी पुणे, पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये नव्या नियुक्त्या; धीरज घाटे आणि शत्रुघ्न काटेंना जबाबदारी
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: भारतीय जनता पक्षाने राज्यातील प्रमुख शहरांतील शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पुणे शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा धीरज घाटे यांची निवड करण्यात आली आहे. श्रीनाथ भिमाले, माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह अन्य इच्छुकांनीही या पदासाठी प्रयत्न केले होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी पुन्हा घाटे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. माध्यमांशी संवाद साधताना घाटे म्हणाले, “गेल्या दोन वर्षांत लोकसभा, विधानसभा आणि सदस्य नोंदणी मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. हे यश संघटनाच्या ताकदीमुळेच शक्य झाले.”

“महापौर भाजपचाच असेल”

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर होईल. मागील निवडणुकीत १०० हून अधिक नगरसेवक निवडून आले होते. यावेळी ही संख्या वाढेल,” असा विश्वास धीरज घाटे यांनी व्यक्त केला आहे. महायुतीच्या पार्श्वभूमीवर भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार की आघाडी करणार, याबाबत विचारले असता, त्यांनी स्पष्ट केले की, “या संदर्भात अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील.”

पुणे पालिकेच्या निवडणुकीपूर्वी अजित पवारांना मोठा धक्का; दीपक मानकर यांचा तडकाफडकी राजीनामा

पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी शत्रुघ्न काटे

पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राज्य निवडणूक अधिकारी चैनसुक संचेती यांनी ही अधिकृत घोषणा केली. राज्यभरात भाजपच्या संघटनात्मक जिल्ह्यांसाठी एकूण ५८ जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांसाठी शत्रुघ्न काटे यांचा नेहमीच विचार होत आला आहे. मात्र, काही काळ त्यांना संधी नाकारली गेली होती. अखेर पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

माध्यमांशी बोलताना काटे म्हणाले की, “आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप पूर्णपणे सज्ज आहे. पक्षनेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.”

मावळ तालुक्यात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश; आरोपींना अटक करत वन विभागाची मोठी कारवाई

Web Title: New appointments of bjp in pune pimpri chinchwad before the elections dheeraj ghate and shatrughan kate given responsibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 05:15 PM

Topics:  

  • Local Body Elections
  • Pimpri Chinchwad
  • Pune

संबंधित बातम्या

पिंपरीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज प्रचार! प्रभाग १९ मध्ये उमेदवारांचा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद
1

पिंपरीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज प्रचार! प्रभाग १९ मध्ये उमेदवारांचा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला
2

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल
3

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

जगायचं तरी कसं! राज्यातील ‘या’ शहराला प्रदूषणाचा विळखा; नागरिकांना श्वास घेणे झाले कठीण
4

जगायचं तरी कसं! राज्यातील ‘या’ शहराला प्रदूषणाचा विळखा; नागरिकांना श्वास घेणे झाले कठीण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.