राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर टीका करताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, निधी वितरणातील असमतोल आणि विकासकामांचा रखडलेला वेग हे प्रमुख प्रश्न…
Gram Panchayat elections 2026: आरक्षणाची सोडत १२ जून रोजी काढली जाईल, त्यानंतर, प्रभागनिहाय आरक्षणांची प्रारूप यादी १९ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. १९ जून ते २५ जून या कालावधीत आक्षेप…
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील ९ गटांसाठी ३९ उमेदवार रिंगणात राहिले असून, पण पंचायत समितीच्या १८ जणांसाठी ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या शिवना गटात शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये सरळ…
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुणे जिल्हा परिषद निवडणुकामध्ये एकत्र लढाव्यात, असा आग्रह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून वाढत आहे.
सत्तेची इच्छा सत्तेचे रूपांतर कसे करते? इतिहासापासून लोकशाहीपर्यंत, आपण सत्तेच्या राजकारणावरील तीक्ष्ण व्यंगचित्रे, सत्तेचा नशा आणि राजकारण्यांच्या लोभाचा शोध घेतो.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत ४५१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या वाढली आहे. मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आज घोषणा झाल्यास राज्यात तत्काळ आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.
नगरपालिका निवडणुकांच्या मतदानानंतर कराडमध्ये माध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले, या विस्कळीत प्रक्रियेने निवडणुकांवरील लोकांचा विश्वास ढासळत आहे. सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.
राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणाऱ्या कागल तालुक्यात एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे एकत्र आल्यानंतर भाजपाचे माजी आमदार संजय घाटगे यांच्या गटात अस्वस्थता पसरली होती.
महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि स्थानिक निवडणुका रद्द करण्याची मागणी केली. मतदार यादीमध्ये अनेक चुका असल्याने त्यांनी ही मागणी केली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दिवाळीनंतर होणार या आशेवर इच्छुकांनी नगर पालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जोरदार तयारी केली होती.
पिंपळदरी हे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पोतरा आखाडा बाळापूर आणि पिंपर तीन सर्कल होते. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याने मोठा फरकाची अपेक्षा होती.
आपण महायुतीमध्ये लढणार आहोत; मात्र काही ठिकाणी अडचण आल्यास स्वबळावरही लढू. शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकही नगरपालिका मिळता कामा नये,” असे आवाहन केले.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अंतर्गत जिल्हा परिषदेच्या गटांची व पंचायत समितीच्या गणांची प्रारूप यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने 22 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली आहे.
राज्य शासनाने महापालिकेला प्रभागरचना जाहीर करण्यासाठी २२ ऑगस्टची अंतिम मुदत दिली होती. त्याअंतर्गत प्रारूप प्रभागरचना तयार करून ती निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली होती.
Uddhav Thackeray: यवतमाळ जिल्ह्यात एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.