Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC News: पिंपरी-चिंचवडकरांना महागाईचा फटका! CNG किलोमागे १.२५ रुपयांनी महागला, PNG चे दरही वाढले

PCMC News: पिंपरी-चिंचवडकरांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. सीएनजी आणि घरगुती पीएनजी गॅसच्या दरात वाढ झाल्याने वाहनधारकांसह गृहिणींचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. सीएनजीचे दर ९९ रुपये प्रतिकिलो, तर पीएनजीचे दर ५३ रुपये प्रतियुनिट झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 14, 2026 | 12:08 PM

Follow Us

पिंपरी-चिंचवडकरांच्या खिशाला महागाईची आणखी एक झळ बसली आहे. सीएनजी आणि घरगुती पीएनजी गॅसच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात किलोमागे १ रुपये २५ पैशांची वाढ झाल्याने दर थेट ९९ रुपयांवर पोहोचला आहे. तर पीएनजी गॅससाठी आता प्रतियुनिट ५३ रुपये मोजावे लागणार आहेत. पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे सीएनजी वाहनांचा पर्याय निवडलेल्या रिक्षाचालकांसह वाहनधारकांना आता आर्थिक फटका बसत आहे. दुसरीकडे घरगुती गॅस महागल्याने गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे. त्यामुळे सीएनजीची दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ठरत असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Follow Us:

Web Title: Pimpri chinchwad cng png gas price hike pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • CNG Price
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad CNG Price Hike:  सीएनजी शंभरीच्या उंबरठ्यावर! पिंपरी-चिंचवडकरांच्या खिशाला महागाईची कात्री
1

Pimpri Chinchwad CNG Price Hike: सीएनजी शंभरीच्या उंबरठ्यावर! पिंपरी-चिंचवडकरांच्या खिशाला महागाईची कात्री

Chhath Puja: ‘…त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो’; पिंपरी घाटावरील ‘त्या’ प्रकरणात विजय गुप्ता काय म्हणाले?
2

Chhath Puja: ‘…त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो’; पिंपरी घाटावरील ‘त्या’ प्रकरणात विजय गुप्ता काय म्हणाले?

Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग
3

Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.