Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समर स्पेशलमध्ये पुणे विभागातून 577 रेल्वे फेऱ्या; तर महाराष्ट्रासाठी फक्त…

परराज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन पुणे-गोरखपूर, पुणे-दानापूर, पुणे-वाराणसी, पुणे-निजामुद्दीन अशा लांब पल्ल्याच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 24, 2026 | 11:13 AM
पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली दैनंदिन एक्सप्रेस सुरू; रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा

पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली दैनंदिन एक्सप्रेस सुरू; रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. असे असले तरी यामध्ये महाराष्ट्रातील प्रवाशांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे विभागातून एकूण ५७७ समर स्पेशल फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी तब्बल ५२३ फेऱ्या परराज्यांसाठी आहेत. राज्यांतर्गत प्रवासासाठी मात्र केवळ ५४ फेऱ्या ठेवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन पुणे-गोरखपूर, पुणे-दानापूर, पुणे-वाराणसी, पुणे-निजामुद्दीन अशा लांब पल्ल्याच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. हडपसर स्थानकावरून प्रयागराज आणि झाशीमार्गेही विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे परराज्यातील प्रवाशांना दिलासा मिळणार असला, तरी स्थानिक प्रवाशांच्या गरजांकडे दुर्लक्ष झाल्याची भावना आहे.

सामन्यांना परवडणार नाही या ट्रेन्सचा प्रवास ! जगातील 5 Luxury Trains ज्यांचं तिकिट खरेदी करण्यात वर्षभराची कमाई होईल खर्च…

महाराष्ट्रासाठी असलेल्या ५४ फेऱ्यांमध्येही मुख्य भर पुणे-नागपूर मार्गावर आहे. मर्यादित फेऱ्यांमुळे कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील इतर भागांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक गाड्यांमध्ये वेटिंग लिस्ट शंभरी पार गेल्याने नागरिकांना खासगी प्रवासाचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. प्रवासी संघटनांनी कोकण, मराठवाडा आणि विदर्भासाठी अतिरिक्त विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी केली असून, राज्यांतर्गत प्रवासालाही समान प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली आहे.

कोणताही भेदभाव केलेला नाही

प्रवाशांची संख्या पाहून उन्हाळी सुट्यांतील या गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये कोणताही भेदभाव केलेला नाही.

– हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे

भारतीय रेल्वेत आता लक्झरी ट्रेन्स

रेल्वेचा प्रवास म्हणजे गर्दी, गोंधळ, भांडणं, फेरीवाल्यांच्या हाका…याच गोष्टी आपल्या पहिल्या ध्यानात येतात. पण या लग्झरी ट्रेन्समध्ये तुम्हाला या कोणत्याही गोष्टीचा अनुभव येणार नाही. इथे प्रवेश करताच तुम्हाला ड्रींक सर्व्ह केली जाईल, तुमच्या स्वागतासाठी लाल गालिछा पसरवला जाईल आणि अशा अनेक गोष्टी घडतील ज्या ट्रेनमध्ये अनुभवण्याचा आपण विचारही करु शकत नाही.

Web Title: Only 54 trips from the pune division are designated for maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Special Train

संबंधित बातम्या

आनंदाची बातमी ! देशात सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस धावणार; रेल्वे कनेक्टिव्हिटीला मिळणार वेग
1

आनंदाची बातमी ! देशात सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस धावणार; रेल्वे कनेक्टिव्हिटीला मिळणार वेग

रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 121 कोटींचा दंड वसूल; मध्य रेल्वेकडून 15 लाख प्रवाशांवर कारवाईचा बडगा
2

रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 121 कोटींचा दंड वसूल; मध्य रेल्वेकडून 15 लाख प्रवाशांवर कारवाईचा बडगा

मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! २३८ एसी लोकलची निर्मिती आता रेल्वेच्या ३ कारखान्यांत; २०२७ पासून रेक मिळणार
3

मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! २३८ एसी लोकलची निर्मिती आता रेल्वेच्या ३ कारखान्यांत; २०२७ पासून रेक मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.