थेट अमरावतीला येणे जमत नसेल तर बडनेरा येथे उतरून अमरावतीला येणेही फारसे अवघड नाही. त्यामुळे मुंबई, पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बहुतेक सर्वच सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेनासे झाले.
दख्खनची राणी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘डेक्कन क्वीन’ ला ९५ वर्ष पूर्ण झाले आहेत. म्हणूनच आम्ही तुम्हाला डेक्कन क्वीन ट्रेन कधी सुरु करण्यात आली होती? यामागे नेमका काय इतिहास आहे, याबद्दल…
हडपसर–जोधपूर एक्सप्रेस ही गाडी नियमित सुरू होणार आहे. या गाडीचे हडपसर येथून संध्याकाळी ७.१५ वाजता प्रस्थान होणार आहे. तर जोधपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता पोहचणार आहे.
पश्चिम रेल्वेतर्फे 16 जोडी ट्रेनच्या 376 फेऱ्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि राजस्थानकरिता, 140 फेऱ्या बिहार, ओडिसा आणि पश्चिम बंगालसाठी चालवण्यात येत आहे. याशिवाय 106 फेऱ्या तेलंगणा आणि कर्नाटककरिता धावत…
होळी सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे प्रवाशांसाठी मध्य रल्वेनेही मोठा निर्णय घेतला आहे. होळीनिमित्त प्रमुख मार्गांवर ४८ अतिरिक्त विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.
आता मध्य रेल्वेनं (Central Railway) प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. सणासुदीच्या काळात मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेकडून दसरा, दिवाळी आणि छटपूजा सणनिमित्त ३० विशेष गाड्या…
येत्या शुक्रवारी म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठी वर्दळ असते. गेल्या वर्षीची आकडेवारी लक्षात घेतल्यास, मुंबईत ३४ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते.…