Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसामुळे पुणे विमानतळावरील दोन विमाने वळवली, एक उड्डाण रद्द

Pune Flight Delays: मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे सोमवारी पुणे विमानतळावरील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही उड्डाणे इतर विमानतळांकडे वळवावी लागली, तर काही विमानांना विलंब झाला आणि एक उड्डाण रद्द करण्यात आले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 06, 2026 | 08:52 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • पावसामुळे दोन विमाने अन्य विमानतळाकडे वळवली
  • विमानतळावरील टर्मिनलमधील सर्व सेवा सुरळीत सुरू
  • प्रस्थान उड्डाणांना विलंब

पुणे: प्रतिकूल हवामान आणि मुसळधार पावसामुळे सोमवारी पुणे विमानतळावरील काही उड्डाणांवर परिणाम झाला.दोन विमाने तात्पुरती अन्य विमानतळांकडे वळवावी लागली, तर काही आगमन व प्रस्थान उड्डाणांना विलंब झाला.तसेच अकासा एअरचे एक उड्डाण विमान कंपनी संचलनाच्या कारणांमुळे रद्द करण्यात आले.

पावसाचा तडाखा कायम; घाटमाथ्यातील सहा तालुक्यांतील शाळांना सुट्टी, उर्वरित जिल्ह्यात वर्ग नियमित

चेन्नई–पुणे मार्गावरील इंडिगोचे ६ई-५०२ हे विमान तात्पुरते अन्य विमानतळावर वळविण्यात आले होते.हवामानात सुधारणा झाल्यानंतर हे विमान सुरक्षितपणे पुणे विमानतळावर उतरले.तसेच कोलकाता–पुणे मार्गावरील इंडिगोचे ६ई- १३५ हे विमान हैदराबादमार्गे पुण्याकडे रवाना झाले असून, सायंकाळी सुमारे ५ वाजेपर्यंत पुण्यात दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.दरम्यान, अकासा एअरचे एक उड्डाण विमान कंपनीच्या संचलनाच्या कारणांमुळे रद्द करण्यात आले. मात्र, याचा हवामानाशी संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विमानतळावरील टर्मिनलमधील सर्व सेवा सुरळीत सुरू असून, प्रवाशांसाठीच्या सुविधांमध्ये कोणताही अडथळा आलेला नाही.हवामानात सुधारणा झाल्याने विमान वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असून, सध्या पुढील कोणतेही हवामानाशी संबंधित विलंब किंवा उड्डाणे वळविण्याची शक्यता नसल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

पुरंदरला दमदार पावसाने बळीराजा सुखावला; माऊलींच्या आगमनापूर्वीच पाण्याचा प्रश्न मिटणार

Web Title: Pune airport flight delays heavy rain diversions akasa air cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 08:52 PM

Topics:  

  • flight
  • Pune Rain
  • Pune Rain News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.