गेल्या आठवड्यापासून देशभरातील विमानतळांवर मोठा गोंधळ उडाला आहे. इंडिगोला नवीन डीजीसीए नियमांनुसार त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक तयार करता आले नाही, ज्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली.
इंडिगोची विमाने आरडीएस झाल्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
FDTL म्हणजे काय? विमान तळावरील नवीन नियमांमुळे इंडिगो या देशातील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीला मोठा फटका बसला आहे. या कंपनीची वाहतूक शेवा पूर्णपणे कोलमडून पडली होती.