No Powerbank in Flights: प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून, आता फ्लाइटमध्ये कोणत्याही डिव्हाइसला पॉवर बँक लावून चार्ज करणे किंवा पॉवर बँकचा वापर करणे सक्त मनाई आहे.
गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या मोठ्या विमान अपघातानंतरही, फुकेत-मुंबई विमानातील एका प्रवाशाने धूम्रपान केल्याची घटना समोर आली. विमान उतरल्यानंतर प्रवाशाला अटक करण्यात आली.