Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HMPV व्हायरसबाबत पुणे महापालिका अलर्ट; नायडू रुग्णालयात 300 बेड राखीव, परदेशातून येणाऱ्यांचे स्क्रीनिंग होणार

HMPV या विषाणूचा चीन मध्ये फैलाव झाला आहे. तसेच मलेशिया मध्ये या विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहे.  या पार्श्वभुमीवर केंद्र सरकार आणि  राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 06, 2025 | 08:32 PM
HMPV व्हायरसबाबत पुणे महापालिका अलर्ट; नायडू रुग्णालयात 300 बेड राखीव, परदेशातून येणाऱ्यांचे स्क्रीनिंग होणार

HMPV व्हायरसबाबत पुणे महापालिका अलर्ट; नायडू रुग्णालयात 300 बेड राखीव, परदेशातून येणाऱ्यांचे स्क्रीनिंग होणार

Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  चीनमध्ये फैलावलेल्या ‘एचएमव्हीपी’ या विषाणूमुळे हाेणाऱ्या संसर्गज्य आजाराच्या पार्श्वभुमीवर महापािलकेचा आरोग्य विभाग अलर्ट माेडवर आला आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या सुचनेनुसार कार्यवाही सुरु केली असुन, नायडू रुग्णालयात साडे तीनशे बेड राखीव ठेवण्यात आले आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांचे स्क्रीनिंग करण्याविषयी तयारी सुरु केली आहे.

एचएमव्हीपी या विषाणूचा चीन मध्ये फैलाव झाला आहे. तसेच मलेशिया मध्ये या विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहे.  या पार्श्वभुमीवर केंद्र सरकार आणि  राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश दिले आहे. त्यानुसार पुणे महापािलकेने कार्यवाही करण्यास सुरुवात केली.राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या आरोग्य विभागांसाठी नियमावली तयार केली आहे. याबाबत शुक्रवारी (ता.३) आणि सोमवारी (ता.६) रोजा राज्य शासनाची बैठक पार पडली. त्यावेळी ही नियमावली जाहीर केली असून महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयांना पाळण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यात या व्हायरस संदर्भात खबरदारीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यात नागरिकांनी कशी काळजी घ्यावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. राज्यात अजून एकाही रुग्ण नाही पण महापालिका खबरदारीचा उपाय म्हणून बेड राखीव ठेवण्यासाठी पत्र देण्यात आले आहेत.

हेही वाचा: HMPV व्हायरसचा भारतातील नागरिकांना कितपत धोका? काय म्हणाले डॉ. रवी गोडसे? वाचा सविस्तर

घाबरून जाऊ नका

विषाणूची चर्चा होत असली तरी त्याला घाबरु नये, नेहमीप्रमाणे आपण काळजी घ्यावी. कोरोना काळात ज्याप्रमाणे मास्क, सॅनिटायझर वापरले त्याप्रमाणेच काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात ताप येणे, सर्दी, खोकला असे आजार होत असतात. अती अशक्तपणा येणे, उलट्या होणे, ताप वाढणे, श्वासनाचा त्रास होत असेल तर रुग्णालयात अॅडमीट डॉक्टरांच्या सल्ल्याने केले जाते. अशा रुग्णांचा माहिती गोळा करण्याची तसेच महापालिकेला तात्काळ देण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांचे स्क्रीनिंग करण्यासंदर्भातही प्रयत्न सुरु झाले आहे.

नायडू रुग्णालयामध्ये ३५० बेड

पुण्यातील नायडू रुग्णालयामध्ये ३५० बेडची व्यवस्था आहे. हे रुग्णालय विशेष संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयातील व्यवस्था चोख ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: CM Devendra Fadnavis : HMPV व्हायरसवर CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “राज्यात….”

सध्यातरी कोणत्याही रुग्णाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले जात नाहीत. गंभीर रुग्ण आढळून आला तर त्याचे सॅम्पल घेवून तपासणीसाठी पाठवले जातील. पुणे विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी सध्यातरी केली जात नाही. परंतु याबाबत बैठक घेवून तपासणी करण्याचा निर्णय घेतला जाईल.
– नीना बोराडे, आरोग्य विभाग प्रमुख, पुणे महापालिका.

उपाययाेजना करण्याची शिवसेनेची मागणी

गुजरात आणि कर्नाटक या दाेन राज्यात सदर विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तत्काळ उपाययाेजना करावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेने केली आहे. यासंदर्भात आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले यांना शहरप्रमुख संजय माेरे, गजानन थरकुडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे. यापुर्वी पुण्यात स्वाईन फ्ल्यु, काेराेना या विषाणूंची लागण झालेले रुग्ण देशात प्रथम आढळून आले हाेते. पुण्यात साथराेग झपाट्याने पसरत असल्याने आरोग्य विभागाने आत्ताच  उपाययाेजना करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

Web Title: Pune carporation alert mode about hmpv virus and 300 beds reserved at naidu hospital latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 08:32 PM

Topics:  

  • China
  • Pune

संबंधित बातम्या

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
1

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
2

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
3

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता
4

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.