Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijit Katke: डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर विभागाचा छापा

ऐन विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी छापा पडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 22, 2024 | 03:05 PM
डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर विभागाचा छापा (फोटो सौजन्य-X)

डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर विभागाचा छापा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. याच निवडणूकीच्या रणधुमाळीत आज (22 ऑक्टोबर) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सासरी आयकर विभागाचे छापे पडल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच महाराष्ट्र केसरी पहिलवान अभिजीत कटके यांच्या पुण्यातील घरी प्राप्ती कर विभागाने छापा टाकला आहे. त्यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहे. ऐन विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत कटके यांच्या घरी छापा पडल्यामुळे खळबळ उडाली आहे. अभिजीत कटके हे भाजपचे माजी नगरसवेक अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत.

वाघोली येथील चंद्रकांत कटके यांच्या घरी अधिकारी पोहोचले आहेत. महाराष्ट्राचा हिंदकेसरी पैलवान अभिजीत कटके हा अमोल बालवडकर यांचा मेहुणा आहे. तर कोथरूड मधून विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे नेते अमोल बालवडकर यांना मनवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट बालवडकर यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली होती. मात्र, ते ऐकत नसल्याने ही आयकर विभागाने छापा टाकल्याची चर्चा रंगल्या आहे.

अभिजीत कटके हे भाजपचे पुण्यातील नेते आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे सख्खे मेहुणे आहेत पुण्यतील अमोल बालवडकर हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र भारतीय जनता पक्षाने चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी या मतदारसंघ जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची संमती घेण्याचा प्रयत्न केला असता. त्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी देखील अमोल बालवडकर यांना माघार घेण्याची सुचना केली होती .

कोण आहे हिंदकेसरी अभिजीत कटके?

अभिजीत यापूर्वी एकदा महाराष्ट्र केसरी तर दोनदा उपमहाराष्ट्र केसरी झाला आहे. अभिजीत कटके पुण्यातील शिवरामदादा तालमीचा हा पैलवान आहे.अभिजीतने 2015 मध्ये तरुण महाराष्ट्राचा दर्जा प्राप्त केला. तर अभिजीतने 2016 मध्ये ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले असते.

Web Title: Pune kothrud it raid on hind kesri abhijeet katke brother in law of amol balwadkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 03:05 PM

Topics:  

  • Income Tax Department
  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.