Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

नृत्यांगना गौतमी पाटील ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे. तरुणाईमध्ये तिची प्रसिद्धी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तरुण मंडळी तिच्या कार्यक्रमांना तूफान गर्दी  करतात हे आपल्याला पाहायला मिळते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 03, 2025 | 09:27 PM
Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? 'या' प्रकरणात अडचणी वाढणार

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? 'या' प्रकरणात अडचणी वाढणार

Follow Us
Follow Us:

गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता 
गौतमी  पाटीलच्या वाहनाने रिक्षाला दिलेली धडक 
रिक्षाचालकाचा आरोपामुळे प्रकरण तापणार

Pune Crime News: नृत्यांगना गौतमी पाटील ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे. तरुणाईमध्ये तिची प्रसिद्धी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तरुण मंडळी तिच्या कार्यक्रमांना तूफान गर्दी  करतात हे आपल्याला पाहायला मिळते. मात्र या लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात तिला अटक होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊयात.

गौतमी पाटील एका वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आली आहे. हे प्रकरण पुण्यातील असल्याचे म्हटले जात आहे. हे प्रकरण एका अपघाताशी सबंधित आहे.  गौतमी पाटीलच्या कारने पुण्यात एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती.  या अपघातात रिक्षाचालकासह ३ जण जखमी झाले होते.  याबाबत आता रिक्षा चालकाच्या कुटुंबाने काही आरोप केले आहेत.

पुण्यातील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षा चालक आणि बसलेले प्रवासी जखमी झाले. रिक्षा चालकावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा अपघात घडला तेव्हा गौतमी पाटील गाडीत बसलेली नव्हती असे समोर येत आहे.

घडलेल्या अपघाताची गौतमी पाटील किंवा त्यांच्या टीमने कोणतीही दखल घेतली नाही. कसलीही चौकशी किंवा कोणत्याही प्रकारचा मेसेज आलेला नसल्याचे रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी सांगितले. कुटुंबियांनी पोलिसांकडे अपघाताच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय घडणार हे देखील पहावे लागणार आहे.

नेमके काय घडले?

पुण्यात गौतमी पाटीच्या कारने पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातााच्या वेळी गौतमी कारमध्ये नव्हती. ड्रायव्हर कार चालवत होता. पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ ही घटना घडली. एका हॉटेलसमोर रिक्षाचालक उभा होता. रिक्षामध्ये दोन प्रवासी होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या गौतमीच्या गाडीने रिक्षाला जोराची पाठीमागून धडक दिली. ही धडक इतक्या जोरात दिली गेली होती की, रिक्षा काही अंतरापर्यंत पुढे गेली. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ३ जण जखमी झाले आहेत.

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल

या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले आहे. अपघात झाल्यानंतर तातडीने लोक धावून आले. त्यांनी जखमी रिक्षाचालक आणि प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आणि आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लिसांनी गौतमी पाटील हिच्या कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Auto driver family demand gautami patil arrest to accident in pune police crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 09:17 PM

Topics:  

  • Accident News
  • Gautami patil
  • Pune
  • Pune Police

संबंधित बातम्या

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
1

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

Accident News : देवळ्याजवळ भीषण अपघात, बसने दुचाकीला चिरडले; मृत्यूचा आकडाही समोर
2

Accident News : देवळ्याजवळ भीषण अपघात, बसने दुचाकीला चिरडले; मृत्यूचा आकडाही समोर

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार
3

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
4

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.