Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway News : प्रवाशांना लुटणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा दणका; 121 जणांवर दंडात्मक कारवाई

Pune railway division action : पुणे रेल्वे विभागाने प्रवाशांची लुटमार करणाख्या खाद्य विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत 121 प्रकरणांची दखल घेण्यात आली असून लाखोंचा दंडही वसूलण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 26, 2026 | 09:41 AM
पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार होणार; अनेक आवश्यक सोयी-सुविधाही मिळणार

पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार होणार; अनेक आवश्यक सोयी-सुविधाही मिळणार

Follow Us
Follow Us:
  • प्रवाशांची लूट करणाऱ्या रेल्वे विक्रेत्यांना दणका
  • वर्षभरात 121 जणांवर कारवाई
  • लाखांचा दंडही वसूल
चंद्रकांत कांबळे : मध्य रेल्वे पुणे (Pune) विभागाकडून विविध स्थानकांवर प्रवाशांची खाद्यपदार्थांसाठी जास्त पैसे उकळणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल 2025  ते 12 मार्च 2026 या 11 महिन्यांच्या कालावधीत प्रवाशांकडून खाद्यपदार्थ विक्रीत जास्त पैसे आकारण्याच्या एकूण 121 प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. या सर्व प्रकरणांची दखल घेत प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. अशा संबंधित विक्रेत्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून ४ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे

हे देखील वाचा : Pune Weather : पुणे शहरात तापमानात होतेय मोठी वाढ; कमाल तापमान 35 अंशांवर.

तक्रारींची दखल आणि तपासणी

प्रवाशांकडून जेवणाच्या पदार्थांची विक्री करताना छापील किमतीपेक्षा (MRP) किंवा रेल्वेने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या.  या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने विशेष तपासणी सुरु केली.

रेल्वे (Railway ) विभागाने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर स्थानक परिसरातील खाद्यपदार्थ विक्रीवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. चहा, पाणी, नाश्ता आणि जेवणाच्या पदार्थांसाठी निश्चित दरांपेक्षा अधिक पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तपासणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेमुळे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यास मदत होत आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ महिन्यात सर्वाधिक १८ प्रकरणे नोंदवली गेली असून त्यावर ६५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ऑक्टोबर २०२५ मध्येही १६ प्रकरणांमध्ये तब्बल ९६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. या कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये धाक निर्माण झाला असून प्रवाशांना दिलासा मिळत आहे.

याच वेळी मध्ये रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रवाशांकडून जादा पैसे आकारणे हा गंभीर नियमभंग असून अशा प्रकारांना अजिबात सहन केले जाणार नाही. प्रवाशांसोबत अशा घटना घडल्यास १३९ नंबरवर तक्रार नोंदवावी, त्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात येईल.

जास्त पैसे आकारल्या प्रकरणी करण्यात आलेली कारवाई

एप्रिल – २५. ९. ४५,०००

में – २५. १३. ५३,०००

जून. – २५. ८. २८,०००

जुलै. – २५ ११. ५८,०००

ऑगस्ट – २५. १६. ५१,०००

सप्टेंबर – २५. ०४. २५,०००

ऑक्टोबर – २५. १६. ९६,०००

नोव्हेंबर – २५. १०. ५,५००

डिसेंबर – २५. ०३. ११,०००

जानेवारी – २६. ०८. ३०,०००

फेब्रुवारी – २६. १८. ६५,०००

१२ मार्च पर्यंत. ०४. ८,०००

एकूण. १२१. ४,७५,५००

हे देखील वाचा : Pune Metro News: पुण्यात मेट्रो लाईनच्या बोगद्याला छिद्र ! घरासाठी बोअरवेल घेताना घडला प्रकार

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Pune railway action against vendors 121 fined

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 03:20 AM

Topics:  

  • Pune
  • Railway News

संबंधित बातम्या

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
1

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.