जालना-जळगाव १७७ किमीच्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी १४० हेक्टर जमिनीचे भूसंपादन सुरू आहे. या प्रक्रियेवर हरकती घेण्याची आज ८ जून रोजी अंतिम मुदत असून आतापर्यंत २५० हून अधिक शेतकऱ्यांनी अर्ज केले…
Pune Railway News : पुणे रेल्वे विभागाच्या केटरिंग सेवांच्या उत्पन्नात २०२५-२६ या आर्थिक वर्षात मोठी वाढ झाली आहे. २०२५-२६ मध्ये उत्पन्न ३ कोटी ९५ लाख ९९ हजार ३०८ रुपयांचे उत्पन्न…
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मोजणी मोहीम ३० एप्रिल रोजी गारखेडा येथून सुरू झाली असून, २० मे रोजी शाहूनगरवाडी व गारखेडा येथील कामकाजाने पूर्ण होणार आहे.
Railway News : उन्हाळ्यात रेल्वे स्थानकावर वाढणार गर्दी पाहता प्रशासनाने महत्वचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकावर होल्डिंग झोन तयार करण्यात आले असून विविध सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
Western Maharashtra railway connectivity : पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांतील हजारो प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.
Summer Special Trains : मध्य रेल्वेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हिसार-खडकी आणि अजमेर-दौंड दरम्यान धावणाऱ्या उन्हाळी विशेष फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पुण्यातून भारत गौरव’ विशेष ट्रेनद्वारे १२ दिवसांची पुरी–कामाख्या–बैद्यनाथ धाम यात्रा सुरू होणार आहे. २५ जून पासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.
Operation Nanhe Farishte : पुणे रेल्वे विभागाने ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. गेल्या वर्षात हरवलेल्या आणि पळून गेलेल्या मुलांची सुटका करुन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे.
Amrit Bharat Express Pune to Varanasi : पुणे करांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्तर भारताती महत्त्वाच्या तीर्थ क्षेत्रांना भेट देणे आता सोपे होणार आहे. यासाठी रेल्वे गाड्यांना मंजूरी देण्यात आली…
नांदेड-देगलूर-बिदर रेल्वे मार्गासाठी विविध स्तरावर अनेक वेळा मागण्या करण्यात आल्या. राजकीय नेते, स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना, विद्यार्थी संघटनांनी वेळोवेळी निवेदने दिली मात्र ती केवळ कागदांवरच राहिली आहे.
Pune Railway News : पुणे मध्य रेल्वे विभागाने २०२५-२६ मध्ये २,२३८ कोटींचा महसूल मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३.७% वाढ झाली आहे. प्रवासी महसूलातही १३% झाली आहे.
Pune Daund Railway Route Update : पुणे रेल्वे विभागातील पुणे-दौंड मार्गावर पासधारक प्रवाशांमुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पासधारक आणि जनरल प्रवाशांमुळे आरक्षित प्रवासधारकांना बसायला जागच मिळत नसल्याची तक्रार आहे.
दक्षिण मध्य रेल्वे अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर काकीनाडा टाऊन -हिसार विशेष साप्ताहिक ट्रेन ही कायमस्वरुपी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे,
Pune railway division : पुणे रेल्वे विभागाने अनधिकृत विक्रेते आणि पिण्याच्या पाण्याच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात मोठी कारवाई केली आहे. माहितीनुसार, एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान ७,११८ प्रकरणे नोंदवली गेली.
Pune railway division action : पुणे रेल्वे विभागाने प्रवाशांची लुटमार करणाख्या खाद्य विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत 121 प्रकरणांची दखल घेण्यात आली असून लाखोंचा दंडही वसूलण्यात आला आहे.
किनवट रेल्वे स्थानकावर एक ओळख नसलेला मुलगा तेरा वर्षांपासून राहत आहे. या कृष्णाची कायदेशीर ओळख निर्माण करण्यासाठी आजवर कोणतीही शासकीय यंत्रणा पुढे आलेली नाही,
भारतीय रेल्वे कोणत्या आधारे तिकीटाचे दर ठरवले जातात किंवा वाढवले जातात याची माहिती समोर येत नाही. ही माहिती गोपनीय असल्याचे मत रेल्वे विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Railway Ticket fare Increase : रेल्वे प्रवासाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आजपासून लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या तिकीट दरामध्ये वाढ लागू करण्यात आली आहे.