• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Ratan Tata Death Live Updates Workers Of Tata Motors In Pune Is Working Today

टाटा उद्योग समुहाच्या पुण्यातील कंपनीचे काम आजही सुरु, रतन टाटा यांच्या आज्ञेचे कर्मचाऱ्यांकडून पालन

देशातील उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज शासकीय इतमात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देश-विदेशातील अनेक मोठ्या व्यक्तींनी आणि सर्वसामान्यांनी शोक व्यक्त केला आहे. काही राज्यांमध्ये राजकीय शोकही पाळण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2024 | 12:51 PM
टाटा उद्योग समुहाच्या पुण्यातील कंपनीचे काम आजही सुरु, रतन टाटा यांच्या आज्ञेचे कर्मचाऱ्यांकडून पालन

टाटा उद्योग समुहाच्या पुण्यातील कंपनीचे काम आजही सुरु, रतन टाटा यांच्या आज्ञेचे कर्मचाऱ्यांकडून पालन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालायात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांचा मृत्यूसोबत सुरु असलेला लढा काल रात्री अयशस्वी ठरला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे. टाटा यांच्या निधनानंतर अनेक राज्यांमध्ये राजकीय शोक जाहीर करण्यात आला आहे. मात्र आजही टाटा मोटर्स कंपनीत काम सुरू ठेवण्यात आलं आहे.

हेदेखील वाचा- Ratan tata death live updates: रतन टाटा यांच्या निधनानंतर अनेक ठिकाणी जाहीर झालेल्या राजकीय शोकाचा अर्थ काय?

टाटा उद्योग समुहातील कंपन्यांतील कामगारांनी आपल्या भावना व्यक्त करत काम आजही सुरु ठेवण्यामागचे कारण सांगितले. हजारो कर्मचारी काम करत असलेल्या पुण्यातील टाटा मोटर्सच्या प्लांटमध्ये टाटांचे निधन झाल्यानंतरही काम बंद ठेवण्यात आलेलं नाही. मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा. देशाचं, कामगारांचं नुकसान व्हायला नको असं स्वतः रतन टाटा यांनी कामगारांनी सांगितलं होतं. रतन टाटा यांच्या याच आज्ञेचे पालन करत आज टाटा उद्योग समुहाच्या पुण्यातील कंपनीचे काम सुरु ठेवण्यात आलं आहे.

पिंपरी चिंचवड शहरातल्या टाटा मोटर्स प्लांटमधील कामगारांनी रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली आहे. रतन टाटा यांनी पिंपरी चिंचवडमधल्या टाटा मोटर्स प्लांटमध्येच निवृत्तीची घोषित केली होती. टाटा प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी रतन टाटांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. टाटा मोटर्सच्या पिंपरी चिंचवड इथे रतन टाटा नेहमी यायचे, इथल्या प्रत्येक कामगाराला ते भेटायचे त्यांच्याशी बोलायचे. आज रतन टाटा यांच्या निधनाने हे कामागर पोरके झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

हेदेखील वाचा- Ratan tata death live updates: टाटा समूहात महत्त्वाची भूमिका बजावणारे लेआ, माया आणि नेव्हिल आहेत तरी कोण?

यावेळी बोलताना कामगार म्हणाले की, आमच्यासाठी हा खूप दु:खद दिवस आहे. या दिवसाचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. टाटा मोटर्सचे अनेक प्लांट आहेत, मात्र पुण्याच्या ठिकाणाची एक वेगळी ओळख होती. रतन टाटा जेव्हा इथे यायचे, तेव्हा ते पहिल्यांदा आपली इच्छा व्यक्त करायचे. ते युनियनचा खूप आदर करत होते. त्यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा इथेच केली, आम्ही त्यांचा वारसा सुरू ठेवू इच्छितो, त्यांचे कर्मचारी त्यांनी कोविडच्या काळात जे केले ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. कठीण काळात कशाप्रकारे पुढे जायचे हे आम्हाला रतन टाटा यांनी शिकवलं आहे.

कर्मचाऱ्यांनी पुढे सांगितलं की, रतन टाटा यांच्या निधनाने आमचा आधार हरवला आहे. रतन टाटा जेव्हा प्लांटमध्ये यायचे तेव्हा इथला प्रत्येक कर्मचारी त्यांनी भेटण्यासाठी उत्सुक असायचा. आपल्या घरातील व्यक्तिला भेटावं, अशा भावनेने रतन टाटा त्यांच्या प्रत्येक कामगारासोबत संवाद साधत होते. प्रत्येक प्रमुख व्यक्तिला रतन टाटा यांनी आमची ओळख करून दिली होती. त्यांचे हे युनियन त्यांची ताकद होती. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगक्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी आमची मागणी आहे. सरकारने आमची मागणी पूर्ण करावी.

Web Title: Ratan tata death live updates workers of tata motors in pune is working today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 12:51 PM

Topics:  

  • Ratan Tata
  • Ratan Tata Death
  • tata motors

संबंधित बातम्या

ही तर फायद्याची डील! Punch EV चा कोणता पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सर्व डिटेल्स
1

ही तर फायद्याची डील! Punch EV चा कोणता पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सर्व डिटेल्स

355 किमी रेंज आणि ‘लाइफटाइम’ बॅटरीची वॉरंटी! Tata Punch EV Facelift झाली लाँच; किंमत फक्त…
2

355 किमी रेंज आणि ‘लाइफटाइम’ बॅटरीची वॉरंटी! Tata Punch EV Facelift झाली लाँच; किंमत फक्त…

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार
3

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
भारतीय रेल्वेत भरतीची मोठी संधी! तांत्रिक निकषांमध्ये पात्र उमेदवारांसाठी खास भरती

भारतीय रेल्वेत भरतीची मोठी संधी! तांत्रिक निकषांमध्ये पात्र उमेदवारांसाठी खास भरती

Feb 22, 2026 | 05:32 PM
IPL 2026 : MS Dhoni च्या चाहत्यांना मिळाली मोठी बातमी, चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनासाठी बनवला मास्टरप्लान बनवला

IPL 2026 : MS Dhoni च्या चाहत्यांना मिळाली मोठी बातमी, चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनासाठी बनवला मास्टरप्लान बनवला

Feb 22, 2026 | 05:31 PM
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय; भव्य ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय; भव्य ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

Feb 22, 2026 | 05:27 PM
Maharashtra News : पाटबंधारे उपविभागात काम बंद आंदोलन; वेतन त्रुटी व जुनी पेन्शनच्या मागणीसाठी दिले निवेदन

Maharashtra News : पाटबंधारे उपविभागात काम बंद आंदोलन; वेतन त्रुटी व जुनी पेन्शनच्या मागणीसाठी दिले निवेदन

Feb 22, 2026 | 05:21 PM
‘व्हिडिओ कॉल केला, अन…’, ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा  गंभीर आरोप!

‘व्हिडिओ कॉल केला, अन…’, ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गंभीर आरोप!

Feb 22, 2026 | 05:14 PM
ED Raids: ईडी’चा दणका! अनिल अंबानी समूहाच्या मालमत्तेसह १०,००० कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त

ED Raids: ईडी’चा दणका! अनिल अंबानी समूहाच्या मालमत्तेसह १०,००० कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त

Feb 22, 2026 | 05:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.