Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘यापुढेही आपल्याला विकासाची गती वाढवायची असेल तर…’; आमदार शंकर मांडेकर यांचं आवाहन

विक्रम खुटवड यांनी बोलताना येथील तीनही उमेदवार तरुण तडफदार असून, कामचे आहेत. माझ्या मतदारसंघातील तीन गावे या गटास जोडली गेली आहेत. त्या ठिकाणचे मतदार राष्ट्रवादी व नामदार काशिनाथराव खुटवड यांना मानणारे आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 04, 2026 | 08:21 AM
नसरापूर-वेळू गटात राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या; आमदार शंकर मांडेकर यांचं आवाहन

नसरापूर-वेळू गटात राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या; आमदार शंकर मांडेकर यांचं आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

भोर : आमदारांबरोबर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य एकाच विचाराचे असतील तर विकासाला गती मिळते. दिवंगत नेते अजितदादांच्या पाठिंब्याने दीड वर्षात साडेतीन ते पावणेचार हजार कोटींची कामे झाली आहेत. यापुढेही आपल्या विकासाची गती वाढवायची असेल तर नसरापूर-वेळू गट व गणातील गणेश खुटवड, विशाल कोंडे, अशोक वाडकर या तिन्ही उमेदवारांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी आवाहन केले.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नसरापूर (ता. भोर) येथील नसरापूर वेळू गटाच्या प्रचार सभेत मांडेकर बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक भालचंद्र जगताप, विक्रम खुटवड, बाळकृष्ण दळवी, गणेश बागल, कविता खोपडे, जिल्हा परिषद उमेदवार गणेश खुटवड, पंचायत समिती उमेदवार विशाल कोंडे, अशोक वाडकर, नसरापूरच्या सरपंच उषा कदम, माजी उपसरपंच संदिप कदम, नामदेव चव्हाण, यशवंत कदम, अझम तांबोळी, सचिन परदेशी, समिर राऊत, निलेश कोंढाळकर, मोहन इंदलकर, पोपट चौधरी, सागर राशिनकर, धनंजय शेटे, मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

भालचंद्र जगताप यांनी बोलताना अजितदादांच्या प्रयत्नाने आमदार मांडेकर यांच्या माध्यामातून येथील विकासाला गती मिळाली आहे. ही गती आपल्याला अजितदादांच्या प्रेरणेने व विचाराने अशीच पुढे चालू ठेवायची आहे. त्यासाठी राष्ट्रवादीला साथ देण्याचे आवाहन केले.

विक्रम खुटवड यांनी बोलताना येथील तीनही उमेदवार तरुण तडफदार असून, कामचे आहेत. माझ्या मतदारसंघातील तीन गावे या गटास जोडली गेली आहेत. त्या ठिकाणचे मतदार राष्ट्रवादी व नामदार काशिनाथराव खुटवड यांना मानणारे आहेत. तेथील मतदान राष्ट्रवादीच्या घड्याळाच होईल, अशी मी ग्वाही देतो. गणेश बागल यांनी या गटात सन 2012 पुर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती तीच सत्ता आपल्याला परत आणायची आहे. राष्ट्रवादीचे तीनही उमेदवार नव्या उमेदीचे आहेत. त्यांना साथ देऊन विकासात मागे गेलेला हा भाग पुन्हा प्रगतीपथावर आणावयाचा आहे, असे सांगितले.

Web Title: Support the nationalist congress party in the nasrapur velu constituency says mla shankar mandekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Breaking News: विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात शरद पवारांची पार्थ आणि जय पवारांसोबत खलबतं
1

Breaking News: विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात शरद पवारांची पार्थ आणि जय पवारांसोबत खलबतं

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
2

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Dharashiv News : धाराशिव तालुक्यात टपाली मतदान ३०.८१ टक्के; ७१४ पैकी २२० मतदारांचा सहभाग
3

Dharashiv News : धाराशिव तालुक्यात टपाली मतदान ३०.८१ टक्के; ७१४ पैकी २२० मतदारांचा सहभाग

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख
4

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.