Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांचे आज ‘शाळा बंद’ आंदोलन; शिक्षण संचालकांनी तातडीने दिल्या ‘या’ सूचना

निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, इतर कर्मचारी उपलब्ध असताना शिक्षकांवर बीएलओ कामाची सक्ती करू नये आणि अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करावे, अशीही भूमिका घेतली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 09, 2026 | 09:41 AM
विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांचे आज 'शाळा बंद' आंदोलन; शिक्षण संचालकांनी तातडीने दिल्या 'या' सूचना

विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांचे आज 'शाळा बंद' आंदोलन; शिक्षण संचालकांनी तातडीने दिल्या 'या' सूचना

Follow Us
Follow Us:

पुणे : टीईटी अनिवार्यता, पदोन्नती प्रक्रियेतील अटी, संचमान्यता धोरण आणि बीएलओ कामाच्या सक्ती विरोधात गुरुवारी (दि.९) राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यात मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन होणार असून, राज्यभर मोर्चे काढण्यात येणार आहेत. यासंदर्भात राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी परिपत्रक काढले आहे.

संचमान्यतेचे १५ मार्च २०२४ रोजी लागू केलेले धोरण प्राथमिक शिक्षण व शिक्षण हक्क कायद्याशी विसंगत असल्याचा दावा करत ते रद्द करण्याची संघटनांची मागणी आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, इतर कर्मचारी उपलब्ध असताना शिक्षकांवर बीएलओ कामाची सक्ती करू नये आणि अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करावे, अशीही भूमिका घेतली आहे.

आंदोलक शिक्षकांची एक दिवस वेतनकपात

राज्यात कोणतीही शाळा बंद राहू नये याची शिक्षणाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. शाळा बंद ठेवल्यास मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन कपात करण्यात यावे.

– डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक

महिन्याचे वेतन कापा, सामूहिक रजा टाकणार

एक काय महिनाभराचे वेतन कापले तरी शाळा बंद आदोलन होणारच आहे. राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी ९ जुलै रोजी सामूहिक रजा घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी होत आंदोलन यशस्वी करावे.

– महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघ

Government School Crisis : सरकारी शाळांचे अस्तित्व धोक्यात? पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांवर दारोदार फिरण्याची वेळ का आली?

शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटतीये

यंदा बहुतांश शाळामध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी झालेली दिसते आहे. अनेक शिक्षकांना विद्यार्थी मिळवण्यासाठी दारोदार फिरावे लागत आहे. अगदी अशीच वेळ येवला तालुक्यातील शिक्षकांवर आली आहे. बदलत्या काळानुसार शिक्षणाचे खाजगीकरण झाले आहे. ग्रामीण भागांमध्येही इंग्रजी शाळांचे आकर्षण वाढत आहे. पालकांच्या अपेक्षा अलीकडे बदलल्या असून आता आपल्या मुलांना आधुनिक सुविधा, इंग्रजी संवाद कौशल्य आणि स्पर्धात्मक वातावरण मिळावे, अशी त्यांची इच्छा आहे. परिणामी सरकारी शाळांची स्थिती अतिशय दयनीय होत आहे.

Web Title: Teachers unions hold school shutdown protest today over various demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Teacher Job
  • TET Exam

संबंधित बातम्या

महाराष्ट्र पोलिसांचा बिहारमध्ये छापा; टीईटी पेपरफुटी प्रकरणी तिघांना ठोकल्या बेड्या
1

महाराष्ट्र पोलिसांचा बिहारमध्ये छापा; टीईटी पेपरफुटी प्रकरणी तिघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.