Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विविध वयोगट रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत ‘या’ खेळाडूंना विजेतेपद; खुल्या ब्लिटज स्पर्धेत प्रथमेश शेरला याला विजेतेपद

जेकेज एक्सलंस चेस अकादमी व कल्याण तालुका बुद्धिबळ संस्था यांच्या वतीने आयोजित पहिल्या विविध वयोगटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विहान शहा, आरव काळे, मीत लाढे, शाश्वत गुप्ता यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. तर, खुल्या ब्लिटज स्पर्धेत प्रथमेश शेरलाने विजेतेपद पटकावले.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 19, 2024 | 04:39 PM
Rapid Chess Tournament for various age groups

Rapid Chess Tournament for various age groups

Follow Us
Follow Us:

पुणे : त्रिबेका हायस्ट्रीट, एनआयबीएम पोस्ट ऑफिस रोड, कोंढवा या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत ब मध्ये 9 वर्षाखालील गटात पाचव्या फेरीत विहान शहाने अर्जुन कौलगुड चा पराभव करून 4.5 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. 11 वर्षाखालील गटात पाचव्या फेरीत
मीत लाढेने वेदांत काळेला पराभूत करून 5 गुणांसह विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके

13 वर्षांखालील गटात आरव काळेने यश करियाचा पराभव करून 5 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. 15 वर्षांखालील गटात पाचव्या फेरीत शाश्वत गुप्ताने अन्वय माळीला नमवून 5गुणांसह विजेतेपदाचा मान पटकावला. खुला ब्लिटज गटात सहाव्या फेरीत प्रथमेश शेरलाने अथर्व माडकरचा पराभव करून 5.5गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली.

निकाल: ब गट : 9 वर्षांखालील गट : पाचवी फेरी :
अर्जुन कौलगुड(4गुण)पराभुत वि. विहान शहा(4.5गुण);
निधी पाटील(3.5गुण)पराभुत वि. अथर्व चाढा(4गुण);
रेयांश कामेरकर(3गुण)पराभुत वि. प्रज्ञेश घोरपडे(4गुण);
विवान चिटणीस(4गुण) वि.वि.समर्थ हेगडे(3गुण);
अर्जुन जकुने(2.5गुण)पराभुत वि. आज्ञा काटकर(3गुण);

13वर्षाखालील गट : पाचवी फेरी :
आरव काळे (5गुण)वि.वि.यश करिया(4गुण);
आरव भाळगत(3गुण)पराभुत वि. ईशान कदम(4गुण);
जेरोमी बिजॉय(3गुण)पराभुत वि. वेदांग आस्निकर(4गुण);
पार्थी विचंवेकर(3गुण)वि.वि.लावेश सुखवानी(2.5गुण);
एसपी सुभाष राजन(3गुण) वि.वि.आरूश अगरवाल(2गुण);

11 वर्षाखालील गट : पाचवी फेरी :
मीत लाढे(5गुण)वि.वि.वेदांत काळे(4गुण);
शर्विल आंबेकर(3गुण)पराभुत वि.केविन माथीयाझगन(4गुण);
दक्ष सत्यर्थी(4गुण) वि.वि.वेदांत घोरपडे(3गुण);
संबुद्ध सोनकांबळे(3.5गुण) वि.वि.मोहम्मद शेख(2.5गुण);
आयुश इंगळे(2.5गुण)पराभुत वि. अनय पाटील(3गुण);

15 वर्षाखालील गट : पाचवी फेरी :
अन्वय माळी (3.5गुण) पराभुत वि. शाश्वत गुप्ता(5गुण);
रोहन चिल्लाल(3गुण)पराभुत वि.राकेश माथीयाझगन(4गुण);
भार्गव कवितके(3गुण)पराभुत वि. क्रिशील शहा(4गुण);
मयुरेश चव्हाण(2.5गुण)पराभुत वि. सुहान पठाण(3गुण);
प्रथमेश कांदेकर(2गुण)पराभुत वि. तनिष्क शेवाळे(3गुण);

खुला ब्लिटज गट : सहावी फेरी :
अथर्व माडकर(4.5गुण) पराभुत वि.प्रथमेश शेरला(5.5गुण);
मिहिर सरवदे(4गुण)पराभुत वि. शंतनु हाडे(5गुण);
चिराग खत्री(4गुण)पराभुत वि. ओम लामकाने(5गुण);
रोहन ढोरे(4गुण) पराभुत वि. वरद वालदे(5गुण);
यश अग्रवाल(4गुण) वि.वि.उदय मुद्रा(3गुण).

Web Title: Various age groups rapid chess tournament this players are winnner prathamesh sherla won open blitz competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 04:37 PM

Topics:  

  • Pune Sports News
  • Rapid Chess Tournament

संबंधित बातम्या

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद
1

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
2

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?
3

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?

Racing: मद्रास रेसिंग सर्किटवर पुण्याचा सार्थक चमकला! ‘सुपर स्पोर्ट’सह ‘इलेक्ट्रिक RTE’ गटात धमाकेदार विजय
4

Racing: मद्रास रेसिंग सर्किटवर पुण्याचा सार्थक चमकला! ‘सुपर स्पोर्ट’सह ‘इलेक्ट्रिक RTE’ गटात धमाकेदार विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.