Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महापालिका सभागृहात अजित पवार यांच्या तैलचित्रावरून शाब्दिक चकमक; अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला प्रश्न

तैलचित्र लावण्यासाठी राज्य सरकारची परवानगी लागते. ती मिळाल्यावर तैलचित्र लावता येईल. नियमांनुसारच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 18, 2026 | 01:39 PM
पुणे महापालिका सभागृहात अजित पवार यांच्या तैलचित्रावरून शाब्दिक चकमक; अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला प्रश्न

पुणे महापालिका सभागृहात अजित पवार यांच्या तैलचित्रावरून शाब्दिक चकमक; अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला प्रश्न

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर चांगलेच आक्रमक झाले होते. बालवडकर यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नावरून सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली. अजित पवार यांच्या तैलचित्राचा मुद्दा अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला. यावेळी महापौर आणि बालवडकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

अमोल बालवडकर यांनी विचारले, “अजितदादा पवार यांचे तैलचित्र पालिकेत कुठेच दिसत नाही. पुणे महापालिका वास्तूत ते का लावले गेले नाही? हे तैलचित्र सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन महापौरांना भेट म्हणून दिले होते.” त्यांनी यावर तातडीने खुलासा करण्याची मागणी अमोल बालवडकर यांनी केली.

या प्रश्नावर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उत्तर देताना सांगितले, “तैलचित्र लावण्यासाठी राज्य सरकारची परवानगी लागते. ती मिळाल्यावर तैलचित्र लावता येईल. नियमांनुसारच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.”

दरम्यान महापौर आणि अमोल बालवडकर यांच्यात या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक झाली. महापौरांनी प्रक्रियेचा आणि नियमांचा मुद्दा उपस्थित करत सर्व काही नियमाप्रमाणेच होईल, असे स्पष्ट केले. दरम्यान महापौरांनी आक्षेप घेतला की ज्या विषयावर point of information सुरू आहे, त्याच विषयावर बालवडकर यांनी बोलणे अपेक्षित होते. सभागृहात काही काळ याच मुद्द्यावरून गदारोळ सुरू होता.

Operation Tiger : अरे देवा ! मुंबई पालिकेत पण ऑपरेशन टायगर २.०? ३५ नगरसेवक संपर्कात; किरण लांडे यांचा दावा

हे तैलचित्र सर्व नगरसेवकांच्या वतीने महापौरांना भेट म्हणून देण्यात आले होते. मात्र ते अद्याप महापालिका वास्तूत लावले नसल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राज्य सरकारच्या परवानगीची अट पूर्ण झाल्यानंतरच चित्र लावले जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

जंगली महाराज रस्त्यावर BOT तत्त्वावर नवे मल्टी लेव्हल पार्किंग 

पुणे शहरात वाढत्या वाहनांमुळे निर्माण झालेल्या कार पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज उद्यान, जंगली महाराज रस्ता येथील जुने आणि वापरासाठी अयोग्य झालेले मल्टी लेव्हल पार्किंग पाडून त्याजागी नवे आधुनिक मल्टी लेव्हल कार पार्किंग उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. प्रकल्प PPP ऐवजी BOT म्हणजेच Build-Operate-Transfer तत्त्वावर राबवण्यास समितीने हिरवा कंदील दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी हा प्रस्ताव मांडला होता.

Web Title: Verbal clash over ajit pawar oil painting in pune municipal corporation hall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • political news
  • Pune Municipal Corporation

संबंधित बातम्या

पुणे महापालिकेतील भरती गैरव्यवहारप्रकरणातील आरोपी राजेंद्र खेडेकरला दणका; कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी
1

पुणे महापालिकेतील भरती गैरव्यवहारप्रकरणातील आरोपी राजेंद्र खेडेकरला दणका; कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
2

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
3

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
4

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.