Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Election: पुणेकरांनी मोडला गेल्या वर्षीच रेकॉर्ड; दिवसभरात तब्बल 65 टक्के झाले मतदान

गेल्या विधानसभा निवडणुकीत ५४.७४ टक्के इतके मतदान झाले हाेते. यामुळे वाढलेला टक्का काेणाच्या पारड्यात पडणार यावर निकाल अवलंबुन आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 20, 2024 | 10:20 PM
Pune Election: पुणेकरांनी मोडला गेल्या वर्षीच रेकॉर्ड; दिवसभरात तब्बल 65 टक्के झाले मतदान

Pune Election: पुणेकरांनी मोडला गेल्या वर्षीच रेकॉर्ड; दिवसभरात तब्बल 65 टक्के झाले मतदान

Follow Us
Follow Us:

पुणे: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर मतदान पूर्ण झाल्यानंतर अनेक कंपन्यांचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत. त्यातील बऱ्याच एक्झिट पोलमध्ये महायुतीला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तर काही एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा पुणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला आहे. पुणे जिल्ह्यात अंदाजे ६५ टक्के मतदान झाले आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत ५४.७४ टक्के इतके मतदान झाले हाेते. यामुळे वाढलेला टक्का काेणाच्या पारड्यात पडणार यावर निकाल अवलंबुन आहे. आता शनिवारी हाेणाऱ्या मतमाेजणीकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे.

किरकाेळ प्रकार वगळता पुणे जिल्ह्यात मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्राच्या तुलनेत नंतरच्या सत्रात मतदानाचे प्रमाण वाढत गेलेे. सकाळी उत्साहात मतदानाची प्रक्रीया सुरु झाली, पण मतदान केंद्रावर तुलनेत गर्दी कमी हाेती. सकाळी ७ ते ९ यावेळेत सरासरी साडे पाच टक्के मतदान झाले. त्यानंतर प्रत्येक दाेन तासाच्या आकडेवारीत वाढ हाेत गेली. दुपारी तीननंतर मात्र ही मतदान केंद्रावर गर्दी वाढत गेली. सांयकाळी पाच पर्यंत जिल्ह्यात एकुण ५४.०९ टक्के इतके मतदान झाले हाेते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. जिल्ह्यात एकुण ८८ लाख ४९ हजार ५९० इतके मतदार होते.

हेही वाचा: अखंड विकासाचे कमळ फुलले; निकालाआधीच भाजप उमेदवारांच्या विजयाचे बॅनर

वेळेनुसार  वाढ झालेले मतदान आणि कंसात एकुण टक्केवारी 

स. ७ ते ९ वाजेपर्यंत : ५.५३ टक्के
स. ९ ते ११ वाजेपर्यंत :१०.११ ( १५.६४)
स. ११ ते दु. १ वाजेपर्यंत : १३.३९( २९.०३)
दु. १ ते ३ वाजेपर्यंत : १२.६७ ( ४१.७०)
दु. ३ ते सांय.५ वाजेपर्यंत : १२.३९ ( ५४.०९)

क्षणचित्रे
 कोथरूड, मंगळवार पेठेत ईव्हीएम मशीन बंद पडल्याने गाेंधळ निर्माण झाला हाेता. यामुळे मतदारांची गैरसाेय झाली.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मतदान केंद्रावर जाऊन बजाविला मतदानाचा हक्क
मतदान प्रक्रीया पार पडल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि सिध्दार्थ शिराेळे यांच्या विजयाचे फलक झळकले.
घे भरारी आणि ग्राहक पेठेतर्फे सकाळी ७ ते १० यावेळेत मतदान करणाऱ्यांना माेफत चहा अािण नाष्टा
तृतीय पंथीयांकडून मतदानात सहभाग
मतदान केंद्रातील पाळणाघराच्या सुविधेचा फायदा
पाळणाघरातील खेळण्याचा लहानमुलांनी घेतला आनंद
खडकवासला मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दाेडके यांनी काढली विजयी मिरवणुक

Web Title: Voting percentage increased at pune district for 65 percent for maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 10:20 PM

Topics:  

  • Election Comission
  • Maharashtra Assembly election 2024
  • Pune

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
2

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
3

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
4

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.